शेतकरी मित्रानो मी पवन सावेकर सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो आपल्या @efarmwala या YouTube चॅनेलवर. मीही आपल्यापैकीच एक शेतकरी आहे. शेतकरी उद्योजक घडविणे व शेतकऱ्यांनी शेतीला उद्योग / व्यवसाय म्हणून पाहण्यासाठी प्रेरित करणे हा आपला उद्धेश आहे.
लवकरच एक ऍप च्या माध्यमातून ही आपल्या सेवेत हजर होऊ.
@efarmwala या आपल्या YouTube चॅनेवर आपल्याला खलील गोष्टी मिळतील.
१. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाची नवनवीन माहिती
२. प्रगतशील शेतकरी व शेतीपूरक व्यावसायिक यांची मुलाखत
३. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण
४. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या संदर्भात नवनवीन सरकारी योजना
५. शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोफत जाहिरात
६. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन
७. शेतकरी उद्योजक घडविणे
शेतकरी मित्रानो आपण अजूनही आपल्या चॅनेल ला subscribe केलं नसाल तर subscribe करून सपोर्ट करा🙏
________________________________
Reach out us :
For business enquiry
E-mail : efarmwala@gmail.com
Follow us on below links
eFARMWALA
फळबाग लागवड, नियोजन आणि संगोपन सर्व मार्गदर्शन एकच व्हिडिओ मध्ये...
1 year ago | [YT] | 1
View 1 reply
eFARMWALA
भात शेती करताय मग एकदा हा व्हिडिओ नक्की पाहा...
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
eFARMWALA
व्यवसाय करावा तर आसा प्रेरणादायी कहाणी...
उद्योजक व्हायचं आहे! हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा🙏
2 years ago | [YT] | 1
View 1 reply
eFARMWALA
श्रीकृष्ण जन्माष्मीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
eFARMWALA
ज्ञानेश्वर बोडके या ४४ वर्षीय शेतकऱ्याच्या वाणीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सामथ्र्य व प्रतिभा आहे. सिंचन परिषदांना आलेल्या असंख्य शेतकऱ्यांपुढे जेव्हा ते आधुनिक शेतीच्या माध्यमातून मिळवलेले अध्यात्म मांडतात तेव्हा ऐकणारे हजारो कान तन्मय होतात आणि माऊली म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी धडपडतात..’ हे वाचताना सहज मनात आलं, ‘संत ज्ञानेश्वरांनी सकलजनांसाठी ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवाचे..हे पसायदान मागितलं, त्यानुसार हा ज्ञानेश्वर जोडीदारणीसह अनेक जीवांमधलं मैत्र जोडत प्रगतीच्या वाटेने निघालाय.
श्री. ज्ञानेश्वर बोडके
संस्थापक/अध्यक्ष: अभिनव फार्मर्स क्लब, पुणे
@abhinavfarmersclub9275
#efarmwala #dnyeshwarbodke #abhinavfarmersclub #pune #farmerentrepreneur #farming #farm #punefarmersmarket #punefarming #maharashtra #sheti #shetkari #अभिनवफार्मर्सक्लब #ज्ञानेश्वर #ज्ञानेश्वरबोडके #पुणे #पुणेतीथेकायऊणे #पुणेकर❤️🚩 #puneinstagrammers #हिंजवडी
2 years ago | [YT] | 17
View 0 replies
eFARMWALA
youtube.com/shorts/Ido7VMW74-...
Subscribe @ShetakariMaja for more
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
eFARMWALA
शेतकरी मित्रानो, तजमही आता पर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस पाहिले असाल पण याची बातच और आहे. शेती व शेतकरी नाळ जोडलेला पोलीस पहिला आहे का कधी? हे श्री. पांडुरंग दिंडे २००७ पासून पोलीस खात्यात कार्यरत असून गेली १३ वर्ष ते दूध व्यवसाय करत आहेत.
हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
@jaymalhardairyfarm
2 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
eFARMWALA
भात पिकासाठी लागणारी पूर्वतयारी, नियोजन, व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणात जाणून घ्या या विडिओच्या माध्यमातून...
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
eFARMWALA
Goat farm detailed video uploaded....
Go and watch...
3 years ago | [YT] | 11
View 0 replies
eFARMWALA
शेतकरी मित्रांनो 2 दिवसाच्या (3 aani 4 जून 2023) बीड दौऱ्यावर आहे. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी भेटा.. #बीड #beed #बीडदौर
@eFARMWALA
3 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Load more