G B (Global Boost) Academy

​"नमस्कार मित्रांनो, मी गजानन बेसरकर सर आहे.
​माझे शिक्षण D.Ed, M.A. (Hindi Translation) असून मी CTET आणि TET या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण आहे. गेल्या ५ वर्षांपासून मी इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.
​या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये मदत करणार आहे. दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनेलला नक्की Subscribe करा आणि सोबत राहा. धन्यवाद!"
chat.whatsapp.com/GetnWj6pxnMF8ig6Z1uInb?mode=gi_t


G B (Global Boost) Academy

Q1. तीन क्रमागत विषम शून्येतर धन संख्यांच्या वर्गाची बेरीज 251 आहे. तर त्या संख्या कोणत्या? MAHA TET 2026 https://youtu.be/Ckv17g1E7Ec

22 hours ago | [YT] | 8

G B (Global Boost) Academy

🔥 गणित आता होईल सुपर Easy!
📚 ट्रिक्सने शिका आणि MAHA TET मध्ये Score करा!
https://youtu.be/Ckv17g1E7Ec

22 hours ago | [YT] | 12

G B (Global Boost) Academy

उपमेय हे उपमानच आहे, अशी कल्पना जिथे असते तिथे कोणता अलंकार होतो? MAHA TET 2026
https://youtu.be/AmGH-VHrH2c

1 day ago | [YT] | 10

G B (Global Boost) Academy

​"परिस्थिती कशीही असो, यंदा स्वप्न पूर्ण करायचंच!
थांबायचं नाही, खचायचं नाही...
यंदाची MAHA TET पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायची!"
https://youtu.be/AmGH-VHrH2c

1 day ago | [YT] | 10

G B (Global Boost) Academy

“वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Exam पूर्वी नक्की बघा!”
MAHA TET 2026 https://youtu.be/uEYSC4C-_AM

2 days ago | [YT] | 23

G B (Global Boost) Academy

https://youtu.be/uEYSC4C-_AM MAHA TET 2026
“शिकणे म्हणजे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल” असे कोणी म्हटले आहे?

2 days ago | [YT] | 13

G B (Global Boost) Academy

https://youtu.be/uEYSC4C-_AM
“एकदा हे MCQ सोडवले तर बालमानसशास्त्र तुमच्या हातात! ✅”

2 days ago | [YT] | 9

G B (Global Boost) Academy

6 वी चे सम्पूर्ण नागरिक शास्त्र एकाच व्हिडीओ त. व्हिडीओ पाहिला का? नसेल पाहिला तर या लिंक वर क्लिक करा आणि पहा. यावेळी MAHA TET पास करायची आहे मग एकही मार्क जाऊ नका देऊ! https://youtu.be/0D7F3WG-PRo

3 days ago | [YT] | 3

G B (Global Boost) Academy

शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ? MAHA TET 2026 https://youtu.be/Lr5wa4cD4fM

4 days ago | [YT] | 12

G B (Global Boost) Academy

https://youtu.be/Lr5wa4cD4fM
“100 प्रश्नांची ही Marathon पाहिली तर Revision Complete!”

4 days ago | [YT] | 5