तुमचे स्वागत आहे 🙏
माझं सोलापूर न्यूज चॅनलवर स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसह राजकारण, समाजकारण, शेती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या प्रसारित केल्या जातात.
सोलापूरकरांच्या प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम माझं सोलापूर न्यूज चॅनेल सातत्याने करत आहे.
विश्वासार्ह, वस्तुनिष्ठ आणि संतुलित पत्रकारिता हेच आमचे ध्येय असून, अचूक व त्वरित बातम्या देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सखोल वृत्तांकन हे आमचे वैशिष्ट्य आहे.
**Contact Us :**
📧 Email : [theakashvani@gmail.com]
📱 WhatsApp/Mobile : 9049034858
#MajhaSolapurNewsChannel #MajhaSolapurNews #MajhaSolapur #SolapurNews #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #LatestNews #Solapur #NewsChannel #MajhaNews #माझंसोलापूरन्यूजचॅनेल #सोलापूर
Maazha Solapur news channel
🙏🙏🌸🌸🙏🙏
3 months ago | [YT] | 15
View 0 replies
Maazha Solapur news channel
#ajitpavar 🌸🌸🙏🙏
5 months ago | [YT] | 8
View 0 replies
Maazha Solapur news channel
10 months ago | [YT] | 9
View 3 replies
Maazha Solapur news channel
तुम्हाला कोणाचे भाषण आवडले?
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Maazha Solapur news channel
महाविकास आघाडी वतीने शहर मध्यची जागा कोणाकडे जाईल?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Maazha Solapur news channel
वंचित बहुजन आघाडीची भूमिका तुम्हांला आवडली का?
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Maazha Solapur news channel
तुम्हांला काय वाटतं?आ. प्रणिती शिंदे ह्या आ. राम सातपुते यांचा पराभव करतील का?
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Maazha Solapur news channel
तुम्हांला काय वाटतं माढासाठी शरद पवार गटाच्या वतीने महादेव जानकर यांना उमेदवारी मिळावी का?
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Maazha Solapur news channel
तुम्हांला काय वाटतं?
लोकसभा सोलापूर आणि माढा या दोन्ही जागा भाजपा गमावणार का?
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Maazha Solapur news channel
खासदार म्हणून आ.प्रणितीताई शिंदे निवडून येतील का?
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more