नमस्कार मित्रांनो,
A&V Creation कथा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे.
मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपले बालपणीचे दिवस आठवतो आणि हे दिवस आठवताना आपल्या वोठावर एक हलके हास्य उमटते आणि थोड्या वेळासाठी आपण आपल्या बालपणीच्या आठवणीत हरवून जातो, त्यामुळे आम्ही आमच्या या चॅनलमध्ये आपल्यासाठी आपल्या बालपणीच्या पाठ्युस्तकांमधले विशेष धडे आणि कविता आपल्यासाठी परत अनुभवण्यासाठी घेऊन येण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे , थोडा वेळ का होईना परंतु आपल्या त्या शाळेतील जुन्या आठवणी मध्ये रमु या व आपले गुरुजी आणि बाई यांची आठवण करून घेऊ या. म्हणून आम्ही आमच्या या चॅनल वर जुने मराठी बालभारती पुस्तकातील कविता आणि धडे आपल्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे आम्हाला तुम्ही प्रोत्साहन करून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपले मत आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा
Email ID : avcreation23156@gmail.com
A&V Creation कथा
ओळखा आणि सांगा कितवीची कविता आहे.?
6 months ago | [YT] | 35
View 3 replies
A&V Creation कथा
@AVCreationKatha23156
1 year ago | [YT] | 17
View 1 reply
A&V Creation कथा
असेच जुने मराठी बालभारती पुस्तकांतील धडे आणि कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा @AVCreationKatha23156
1 year ago | [YT] | 10
View 3 replies
A&V Creation कथा
यामधील इयत्ता दुसरी चे मराठी बालभारती पुस्तक कोणते आहे?सांगा पाहू
1 year ago | [YT] | 42
View 1 reply
A&V Creation कथा
लहानपणीची आठवण 😊
1 year ago | [YT] | 194
View 13 replies
A&V Creation कथा
कोणा कोणाला आठवते ? कितवी इयत्तेतील आहे सांगा पाहू 😀
1 year ago | [YT] | 474
View 8 replies
A&V Creation कथा
https://youtu.be/fxeOsy0NQeU?si=v4Xwv...
पूर्ण धडा ऐकण्यासाठी या यूट्यूब लिंक वर क्लिक करा
1 year ago | [YT] | 196
View 0 replies
A&V Creation कथा
आपल्या सर्वांचा आवडता इयत्ता चौथीचा आणि तिसरीचा जूना इतिहास पुस्तक आठवतोय का???
1 year ago | [YT] | 985
View 43 replies
A&V Creation कथा
"मोरा रे मोरा काय तुझा तोरा
रंगीत पिसारा डोक्यावर तुरा"
ही आठवणीतील कविता कोणत्या इयत्तेतील आहे ??😊
1 year ago | [YT] | 83
View 3 replies
A&V Creation कथा
1 year ago | [YT] | 903
View 42 replies
Load more