नमस्कार :) Hello Everyone

Welcome to our channel
Two Artistic Sisters Namita 👩‍🎨 & Bhagyashree👩‍🎨 started this Art Journey and named it as NamoBhagya Arts🎨 . Here You can watch how to draw Pencil sketches ✏️, Drawings with oil pastels ,crayons🖍 , Craft , Mandala Art , Digital Art and much more detailed Drawing Tutorial videos 🖌on Every WEDNESDAY , FRIDAY & SUNDAY. If You Like our Videos then Subscribe us for more stuff & Don't Forget to press Bell Icon🔔 .
Soon we are going to reach 1000 Subscribers Family . 😊 Keep supporting NamoBhagya Arts.

Thank You and Happy Women's Day!

Regards,
Mrs. Namita Shetye-Bendke.
Miss. Bhagyashree Subhash Shetye.




NamoBhagya Arts

*Muktachhanda Drawing Classes* presents

*Summer Vacation Camp*

Contact-
7208524908
8097621264

*Date 26th April to 7th May*

12 Days at *₹1100/-*

*Material will be provided by us .*

Time - One and half hour daily
In Dombivli West
*Evening 5 - 6.30*

In Dombivli East
*Morning 11 to 12.30*
*Evening 6.30 to 8*

Fun Activities Include

1.*NameArt*( Namewala Art )
2.*Sanskar class* (Let's be sanskari)
3. *Cartoon drawing* (Cartoon Kadhu re )
4.*funny Puppet Making* (Funnyvala puppet)
5. *Magical Drawing* (Jaduvala drawing)
6 *Mandala Arts* (Mandala Drawing re)
7 *Print making*( Chaap chod do)
8 *Personality development* (Personality Banao)
9 *Craft* (Papervala craft)
10 *Pouch Painting* (Pouch vala painting)
11.*No Flame Food* (Gas sampla re baba)
12. *Games*(Khelo re)

We begin our session with Omkar and Prayer.

*Hurry Limited Seat available*

*Surprise Gift* after successfully completion of camp

Address
*Sakharam Nagar Complex, Dombivli West.*
Or
*Chaitanya HSG Society, Ganesh nagar, near Gandhi nagar, Dombivli East*

Contact
7208524908
8097621264

2 months ago | [YT] | 0

NamoBhagya Arts

*मुक्तछंद ड्रॉइंग क्लासेस* सादर करत आहे

*उन्हाळी सुट्टी शिबिर*

संपर्क -
7208524908
8097621264

*दिनांक २६ एप्रिल - ७ मे*
१२ दिवस, शुल्क *₹११००/-*

*मटेरियल आमच्या तर्फे देण्यात येईल.*

*वेळ*- दिड तास
डोंबिवली पश्चिम येथे
*सायंकाळी ५ ते ६.३०*

डोंबिवली पूर्व येथे
*सकाळी ११ ते १२.३०*
*संध्याकाळी ६.३० ते ८*

मनोरंजक उपक्रम:

१. *नामकला* (Name वाला आर्ट)

२. *संस्कार वर्ग* (चला संस्कारी बनूया)

३. *कार्टून चित्रकला* (कार्टून काढू रे)

४. *मजेदार पपेट बनवणे* (Funnyवाला पपेट)

५. *जादुई चित्रकला* (जादूवाला ड्रॉइंग)

६. *मंडाला कला* (मंडाला ड्रॉइंग रे)

७. *प्रिंट आर्ट* (छाप छोड दो)

८. *व्यक्तिमत्व विकास* (व्यक्तिमत्व बनवा)

९. *हस्तकला* (पेपरवाला क्राफ्ट)

१०. *पाऊच पेंटिंग* (पाऊच वाला art)

११. *गॅस विरहित अन्न* (गॅस संपला रे बाबा)

१२. *खेळ* (खेलो रे)

आपण आपल्या सत्राची सुरुवात ओंकार आणि प्रार्थनेने करू.

*त्वरा करा, मर्यादित जागा उपलब्ध आहेत*

शिबिर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर सरप्राईज गिफ्ट नक्की.

पत्ता
*सखाराम नगर कॉम्प्लेक्स, डोंबिवली पश्चिम.*
किंवा
*चैतन्य हा सोसायटी, गणेश नगर, गांधी नगर जवळ, डोंबिवली पूर्व*

संपर्क
7208524908
8097621264

2 months ago | [YT] | 0

NamoBhagya Arts

Happiness is watching this ✨✨✌🏻

3 months ago | [YT] | 1

NamoBhagya Arts

Happy Republic Day ✨💐

5 months ago | [YT] | 2

NamoBhagya Arts

🙏🏻शुभ दसरा 🙏🏻

9 months ago | [YT] | 1

NamoBhagya Arts

जय श्री कृष्ण 🙏

10 months ago | [YT] | 2

NamoBhagya Arts

2014 ते 2024 तेव्हा माझ्या भावांसाठी बनवल्या होत्या आत्ता ह्या वर्षी कितीतरी बहिणींनी आपल्या भावासाठी आमच्याकडून खरेदी केल्या . सहज विचार आला करून बघावं आणि प्रयत्न करत गेले तसे एक एक मार्ग आपोआप गवसत गेले काही अडचणी आल्या मात्र साऱ्यावर मात करून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांच्या साथीने स्वतःच्या हाताने बनवलेल्या कृष्णा कलेक्शन व सुभद्रा कलेक्शन राख्यांची तसेच फ्रेंडशिप ब्रेसलेटची अतिशय उत्तम अशी विक्री झाली. आलेल्या अनुभवातून खूप शिकायला मिळाले. ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे मनापासून आभार. काहींनी ऑर्डर्स द्वारे खरेदी केली मात्र बऱ्याच जणांनी राखी स्टॉलवरून खरेदी केली आमचे सर्व ग्राहक आमच्यासाठी अतिशय स्पेशल आहेत. आमच्या सर्व ग्राहकांचे मनापासून आभार.
तुम्ही केलेली खरेदी म्हणजे आमच्या कलेचा सन्मानच आहे.तुमच्या प्रत्येक खरेदीतून आमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली गेली तसेच आमचा हुरूप वाढला व आमची क्रिएटिव्हिटी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवता आली या सर्वांसाठी खूप खूप थँक्यू. ठाणे मुंबई पनवेल ते थेट मालवण पर्यंत आपल्या राख्या पोहोचल्या. अपेक्षा पेक्षाही खूप छान रिस्पॉन्स मिळाला. धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

10 months ago | [YT] | 1

NamoBhagya Arts

Namobhagya Arts sent rakhis for the soldiers in Operation Sindoor.

Namobhagya Arts तर्फे ऑपरेशन सिन्दुर मधील सैनिक भावांसाठी राख्या देण्यात आल्या.

10 months ago (edited) | [YT] | 2