Learn Teach Enjoy

लहान बालके, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी उपयुक्त चॅनल....

आपण आमच्या चॅनलला सब्सक्राईब कराल आणि आपल्या लहान मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत , पालकांपर्यंत व सहकारी शिक्षकांपर्यंत व्हिडीओ पोहचवाल अशी अपेक्षा..

आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडीओज चे नोटीफिकेशन मिळवण्यासाठी लाल रंगातील ' Subscribe ' शब्दावर क्लिक करून 'बेल आयकॉन' ला क्लिक करून नोटीफिकेशन on करून ठेवा ..

तुमच्या सुचना, मार्गदर्शन, अपेक्षा, प्रतिसाद, प्रतिक्रीया यांचे व्हिडीओ च्या Comment Box नेहमीच स्वागत राहील...


Hi
You can see Enjoyable & Educational purpose videos on this channel..

Need your support & love
Please like , share & Subscribe our Channel.

For any business inquiries or any conversation...
mail us on learnteachenjoyschool@gmail.com





Learn Teach Enjoy

https://youtu.be/8v6kUhE1efs?si=7QocP...
Indian flag drawing in MS paint

1 year ago | [YT] | 3

Learn Teach Enjoy

https://youtu.be/i2pcwYet-9M?si=ftRkk...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

2 years ago | [YT] | 4

Learn Teach Enjoy

बँकेकडून लोन SANCTION झालं. मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला..
.
.
मी कृतज्ञतेनं त्यांना मराठीत म्हटलं : “मी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही.”
.
.
मॅनेजरने डीडी परत ड्रॉवरमध्ये ठेवला.

🤣😭🧐🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤣

*मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!*

2 years ago | [YT] | 6

Learn Teach Enjoy

https://youtu.be/N02QvRQAEZQ

हमेशा जोड़ने की कोशिश कीजिए
तोड़ने की नहीं
संसार में सुई बनकर रहिये कैंची बनकर नहीं
सुई २ को १ कर देती है
और
कैंची १ को २ कर देती है

3 years ago (edited) | [YT] | 5

Learn Teach Enjoy

*जीवन कथा क्र. 2*✍️
https://youtu.be/Eg9_jOeGl7g
👆 *थोडे दुसऱ्यासाठी जगूया*🌿🌿

3 years ago | [YT] | 2

Learn Teach Enjoy

*जीवन कथा क्र. 1*✍️
https://youtu.be/FteH0bP3bO0
👆 *मोबाईल ने केला बट्याबोळ*📱

3 years ago | [YT] | 5

Learn Teach Enjoy

*१४ नोव्हेंबर बालदिन विशेष*
*मै चाचा नेहरू बोल रहा हूँ...।* एकपात्री नाटयछ्टा
https://youtu.be/VUel_H1YapY
👆 *व्हिडीओ*

3 years ago | [YT] | 4