YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

🙏🙏नमस्कार मंडळी🙏🙏

मी - युवराज महाजन...(खान्देश मित्र) आपल्या चॅनेल वरती सगळ्या प्रकारची जशी
◆बैलगाडा शर्यत
◆कुस्ती
◆तमाशा
◆मनोरंजन
◆अहिराणी गाणी

माहिती सगळी गरजू व्यक्तीपर्यंत चांगल्या प्रकारे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे
आपण आपल्या चॅनेल ला जरूर,,सबस्क्राईब ,लाइक कमेन्ट करा,🙏🙏
तुमच्या सबस्क्राईब केल्याने माझा उत्साह अजून वाढेल तर जरूर सबस्क्राईब करा.

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

हिंदकेसरी छत्रपती संभाजीनगर मैदान बक्षीस 🚩🚩

1 day ago | [YT] | 81

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

हा निर्णय कितपत योग्य आहे करा कॉमेंट 😱🤔

1 week ago | [YT] | 36

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

सर्जा आणि बकासुर गट पास सेमी साठी पात्र 😱

2 weeks ago | [YT] | 70

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

हिंदकेसरी सर्जा ची गटाला हार 😱😱

2 weeks ago | [YT] | 48

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

आपल्या बैलांना उन्हापासून सांभाळा जेणेकरून आपली बैल आपल्यातून हिरवली जाणार नाही ..👍

1 month ago | [YT] | 19

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

उत्तर महाराष्ट्रात तील सर्वात मोठे रकमेचे मैदान नाशिक पिंपळगाव बसवंत येथे 🚩🔥😱

1 month ago | [YT] | 22

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

बकासुर आणि चिक्या 🔝भावा भावाचा आज आज सेमी पास फायनल साठी पात्र 😱

2 months ago (edited) | [YT] | 67

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

निमसोड मैदानाचे एक नंबर चे मानकरी 🏆🏆

3 months ago | [YT] | 82

YUVRAJ MAHAJAN◆ युवराज महाजन (खान्देश मित्र)

शाकीर जाकीर यांचा चिमण्या फॉल झाला की नाही काय वाटतं आपल्याला सांगा बरं 😱🤔

4 months ago | [YT] | 79