आरस्पानी:- साफ, स्वच्छ, नितळ पाण्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे आरस्पानी होय. मुलाखतीतून असेच व्यक्तीचे अंतरंग उलगडणार आहे. ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असू शकते. कोणतेही क्षेत्र, विषय आणि व्यक्ती वर्ज्य नाही. त्यांच्यातील पारदर्शकता, शुद्धता शोधणे एवढाच मुख्य भाग या पॉडकास्टचा असेल.

Business Email:- vjanata2009@gmail.com


Araspani

काही तांत्रिक अडचणींमुळे आज ६ ला येणार विडिओ उद्या सकाळी ९ ला आरस्पानी च्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल

5 months ago | [YT] | 13

Araspani

साताऱ्यात नेमके काय घडले?? बघा आज ६ वाजता...

5 months ago | [YT] | 20

Araspani

सातारा नगरपालिका २५ प्रभाग आणि नागराध्यक्ष्य पदाचे मतदानानंतरचे अचूक विश्लेषण उद्या (शुक्रवार) ५ वाजता आरस्पानी चॅनल वर

6 months ago | [YT] | 9

Araspani

तुम्हाला नवे काही ऐकायचे आहे का?
वेगळे विषय, जगावेगळी व्यक्तीमत्त्वे आणि त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा आहे का?
तुमचे उत्तर "हो" असेल तर आमच्या बरोबर सहप्रवासी व्हा!
आरस्पानी पॉडकास्टचे सहप्रवासी व्हा!
आपल्या हक्काच्या या चॅनेनला सबस्क्राईब करा!
लाईक करा आणि शेअर करा
येत्या शुक्रवारपासून दर आठवड्याला आपण भेटनार आहोत.🙏

1 year ago | [YT] | 28