डिजिटल मावळा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे 🙏
या चॅनलवर तुम्हाला रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी तांत्रिक माहिती, शासन निर्णय (GR), सरकारी योजना, ऑनलाईन फॉर्म, एज्युकेशन अपडेट्स आणि नवीन डिजिटल सेवा यांची सोपी व सविस्तर माहिती मराठी भाषेत मिळेल.
🔹 नवीन अपडेट्स
🔹 शासन निर्णय (GR)
🔹 सरकारी योजना
🔹 ऑनलाईन अर्ज / फॉर्म
🔹 एज्युकेशन व करिअर मार्गदर्शन
🔹 मोबाईल व कॉम्प्युटर टिप्स
📱 सर्व व्हिडिओ स्टेप-बाय-स्टेप, सोपी भाषा आणि फ्री उपलब्ध आहेत.
👉 नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल Subscribe करा
👉 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔁 | Comment 💬 करा
तांत्रिक ज्ञान तुमच्या हातात – डिजिटल मावळा 🚀
Digital Mavala
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला...! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Digital Mavala
✨🙏नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्री चरणी प्रार्थना...🙏✨
❤️ नवीन वर्षाच्या शुभेच्छा! ❤️
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
Digital Mavala
नमस्कार मित्रांनो 🙏
तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे ?
2 years ago | [YT] | 3
View 0 replies