नमस्कार मित्रांनो ✊
हे आहे Siddharth-ssm – आवाज स्वाभिमानाचा!
या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील 🎶 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या नावावर तयार होणाऱ्या जबरदस्त गाण्यांचे पॉवरफुल शॉर्ट व्हिडिओ.
हे फक्त गाणे नाहीत… हा आहे विचारांचा ज्वालामुखी 🔥
स्वाभिमान, संघर्ष आणि प्रेरणेचा आवाज प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.
जर तुम्हालाही अभिमानाने उभं राहायचं असेल तर आत्ताच Subscribe करा आणि 🔔 बेल आयकॉन दाबा!
जय भीम! जय महाराष्ट्र! जय संविधान !✊🔥
प्लीज सबस्क्राईब करुन सहकार्य करावे!🙏
1000........ 👈subscribe please
#ambedkarfanclub
माझे हिंदी चैनल लिंक👇
@Ravishmudhane
youtube.com/@ravishmudhane?si=BounqzYR9gWciaS1
Ambedkar fan club
माता रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏💐💐
5 days ago | [YT] | 53
View 0 replies
Ambedkar fan club
एका स्त्रीने विश्वास ठेवून डोळ्यांचा उपचार करून घेतला… पण त्या उपचारामागे लपलेलं होतं एक भयंकर सत्य 😨
ही कथा आहे कर्म, फसवणूक आणि परिणामांची. एका चुकीने कसं आयुष्य पूर्ण बदलतं, आणि कर्म कधीच कोणाला सोडत नाही — हे या कथेतून समजेल.
ही प्रेरणादायी आणि धक्कादायक कथा मधील शिकवणीवर आधारित आहे, जिथे भगवान यांनी मन, कर्म आणि परिणाम यांचा सखोल अर्थ सांगितला आहे.
👉 जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर video LIKE 👍 करा, SHARE करा आणि SUBSCRIBE करा!
🔔 Daily Buddha Stories | Karma Lessons | Marathi Motivational Content
4 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Ambedkar fan club
👉छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण जे ऐकत आलो आहोत…
ते पूर्ण सत्य आहे का? 🤔
👉या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत —
✔️ Shivaji Kon Hota या पुस्तकातील विचार
✔️ शिवाजी महाराजांचा खरा इतिहास
✔️ स्वराज्य, न्याय आणि समानतेचा संदेश
👉हे पुस्तक लिहिलं आहे
Govind Pansare यांनी
जे शिवाजी महाराजांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून समजावतात
👉हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडेल —
👉 “खरे शिवाजी महाराज कोण होते?”
👉जर तुम्हाला खरा इतिहास समजून घ्यायचा असेल
तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा 🔥
👉 उद्या सायंकाळी 8 वाजता
1 month ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Ambedkar fan club
Annihilation of Caste बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकावर एक छोटीशी विडिओ भारतात जाती कश्या तयार झाल्यात ?
1 month ago | [YT] | 8
View 0 replies
Ambedkar fan club
जागतिक पुस्तक दिवस...!🙏💙📚📖
चॅनेल ला सबस्क्राईब करून सहकार्य करा ! जय भिम नमो बुद्धाय 🙏☸️
1 month ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
Ambedkar fan club
नवीन व्हिडिओ फाहियान चा परिचय (Biography)
Link👉https://youtu.be/ER1paZBIKTg
1 month ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
Ambedkar fan club
फाहियान ची भारत यात्रा नवीन व्हिडिओ सिरीज येणार आहे उद्या सकाळी 8 वाजता. ज्या मधे छोट्या छोट्या पार्ट मधे ही सिरीज येईल. चॅनेला subscribe करा आणि 🔔 दाबा तुम्हाला नवीन अपडेट येत राहील. जय भिम नमो बुद्धाय 🙏💐👇
1 month ago | [YT] | 6
View 3 replies
Ambedkar fan club
विश्रांतवाडी पुणे येथे भिम जयंती मधे सम्राट अशोक यांच्या कार्यावर दर्शविला गेला लघु पट उपल्ब्ध आहे एकदा आवश्य पहा 🙏💙🔥 #bhimjayanti #Savemahabodhivihar
1 month ago | [YT] | 18
View 2 replies
Ambedkar fan club
आज सायंकाळी 8:00 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर डॉक्युमेंटरी यांच्या जीवनावर व्हिडिओ येणार आहे जो त्या काळातील छायाचित्रावर ती बनवलेला आहे हा एक माहितीपट आहे जो भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने प्रदर्शित केले
1 month ago | [YT] | 19
View 0 replies
Ambedkar fan club
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा
1 month ago | [YT] | 18
View 0 replies
Load more