नमस्कार सखी, तुझ माझ्या चॅनेल मध्ये स्वागत करते. अंगणात काढण्यासाठी छोट्या रांगोळी, सणावरासाठी काढण्यासाठी सोप्या रांगोळी आपल्या चॅनेल वरती आहेत. तसेच रोज दारात काढण्यासाठी विस्मरणात चालेल्या टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत,सोप्या पद्धतीने कश्या काढता येतील ह्या video द्वारे चॅनेल मध्ये सांगण्याचा मी प्रामाणीक प्रयत्न केला आहे.कोलम रांगोळी,बॉडर रांगोळ्या,संस्कार भारती रांगोळ्या असे बरेच प्रकार आपल्या चॅनेल वरती आहेत.

dailyrangoli
festivalrangoli
easyrangoli
beautifulrangoli
सोपीरांगोळी
छोटीरांगोळी
रांगोळीकशीकाढावी
rangoliart
rangoli
Rangoli design
देवघरासमोर काढण्यासाठी शुभ चिन्हांच्या रांगोळ्या
छोट्या जागेत काढण्यासाठी छोट्या रांगोळ्या

दिवाळी रांगोळी
दसरा रांगोळी
गुडी पाडव्याच्या रांगोळ्या
Women's day rangoli
Holi Rangoli
Flowers rangoli design
अंगणात काढण्यासाठी छोट्या रांगोळ्या
सुंदर फुलांच्या रांगोळ्या
Diwali Rangoli
Dasara rangoli
Flowers rangoli design
Daily rangoli designs for beginners
Daily use rangoli
kolam without dots
muggule Designs
Dots Rangoli





Swami Rangoli

Simple Easy Daily Beautiful ❤️ Rangoli Designs.
If you like rangoli designs please subscribe my youtube channel ‪@SwamiRangoli27‬ .

3 months ago | [YT] | 2

Swami Rangoli

तुम्हाला ह्या फुलांची रांगोळी आवडली आहे का?. आवडली असेल तर video swami rangoli channel वर upload केलेला आहे.viedo नक्की पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांना सहजपणे काढता येईल.माझ्या swami rangoli channel ला नक्की subscriber करा.

5 months ago | [YT] | 3

Swami Rangoli

दिवाळी साठी अतिशय सोप्या आणी आकर्षक, कलरफुल, दिव्यांच्या रांगोळ्या Video Upload आहेत.कोणालाही सहजपणे काढता येतील. हां पण छोट्या रांगोळ्या काढल्या आहेत दिवाळी दिवशी पटकन काढता येईल आणखी अंगणातची नक्कीच शोभा वाढवतील आणी लक्ष्मी मातेला प्रसन्न होऊन नक्कीच घरी येईल.
रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की ‪@SwamiRangoli27‬ ह्या channel ला भेट द्या आणी subscribe करा.धन्यवाद.

1 year ago | [YT] | 5

Swami Rangoli

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना🙏😊.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया🙏🙇🌺🌺

1 year ago | [YT] | 3

Swami Rangoli

Thanku all My YouTube Family Members.we complete 520 subscribers in our channel.Thanku all of you 😊.

2 years ago | [YT] | 5

Swami Rangoli

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

2 years ago | [YT] | 2

Swami Rangoli

Swami Rangoli channel वरचा Holi Rangoli Design चा video आला आहे.नक्की पहा.रांगोळी आवडली असल्यास Swami Rangoli channel वर अजून video आहेत.ते पण पहा.comment मध्ये नक्की सांगा रांगोळी डिझाईन आवडली का ते.Thank you तुम्ही post इथपर्यंत वाचली असेल तर.

2 years ago | [YT] | 1

Swami Rangoli

आज आपल्या Swami Rangoli channel वर होळीला काढण्यासाठी स्पेशल रांगोळीचा video आला आहे.तुम्हाला आजचा video आवडला का.

2 years ago | [YT] | 2

Swami Rangoli

आजचा video आलेला आहे पाहिला की नाही मैत्रिणींनो.पाहिला नसेल तर कृपया पहा.तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडतात का? ते comments करून नक्की सांगा.

2 years ago | [YT] | 3

Swami Rangoli

आपल्या Swami Rangoli channel वर आता दररोज video येतील .तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडतात का??
आवडत असतील तर माझ्या Swami Rangoli channel ला like and subscribe करायला विसरू नका. आजचा video live झाला आहे पाहिला का नाही.पाहिला नसेल तर जरूर पहा.

2 years ago | [YT] | 4