Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_________________________

Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625,

_________________________
Website-phoenixpuneripattern.com/login

बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.

youtu.be/I55Bkx0cr34

MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.


Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe

youtube.com/channel/UC2hV...






Facebook page-www.facebook.com/NiteshKarale...

www.facebook.com/NiteshKarale...

Instagram -instagram.com/karalenitesh?ig...

Telegram-t.me/niteshkaralesir


Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

फिनिक्स अकॅडमीचा विद्यार्थी रोहित लक्ष्मण पवार याची नुकतीच SSC.GD.CRPF.या पदावर निवड झाली आहे तरी या विद्यार्थ्यांचे फिनिक्स अकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन..!!!💐💐💐

5 months ago | [YT] | 1,278

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

BARTI विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, पोलीस भरती व मिल्ट्री पूर्व प्रशिक्षण 2025- 26 करिता प्रशिक्षण संस्था निवडीबाबतची उमेदवारांसाठी विकल्प लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे....

👉🏻बार्टी प्रशिक्षण संस्था विकल्प निवड करण्यासाठी लिंक cpetp.barti.in/candidateLogin

👉🏻दि.12/01/2026 रोजी पासून ते
दि 19/01/2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत या कालावधीकरिता उपलब्ध राहील

5 months ago | [YT] | 511

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

ज्या माय माऊलीच्या उदरात स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता ,राष्ट्रमाता मॉ जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा...!! 💐💐💐👏👏👏

5 months ago | [YT] | 1,079

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

जब तक तोडेंगे नही तब तक छोडेंगे नही....!!! उद्या होणाऱ्या Mpsc Combine संयुक्त पूर्व परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

5 months ago | [YT] | 803

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

नवीन वर्षा निमित्त ऑनलाईन रेकॉर्ड लेक्चर पॅकेज वर भरपुर मोठया प्रमाणात डिस्काउंट ठेवण्यात आला आहे ऑफर ची शेवटची तारीख 10 जानेवारी 2026 असून....खालील लिंक वर जाऊन या डिस्काउंट चा लाभ घ्या...
Contact us: 9579909342 /8010285625
whnse.courses.store/download-app?source=manual_lin…
फिनिक्स अकॅडमीच्या वर्धेच्या ऑफिसला भेट द्या.
Office address : फिनिक्स अकॅडमी,सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला, न्यू आर्ट्स कॉलेज रोड, आर्वी नाका, वर्धा.

6 months ago | [YT] | 246

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!!💐💐
या देशाचे संविधान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आमचा जीव द्यायला तयार आहे.... कारण या देशातील भविष्यातील पिढी हे या संविधानावर च घडू शकते असा आमचा दृढ विश्वास आहे.... देश का सन्मान भारत का संविधान.... जय हिंद!!🙏🙏

7 months ago | [YT] | 3,440

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

🪔 दिवाळी निमित्त ऑनलाईन रेकॉर्ड लेक्चर पॅकेज वर भरपुर मोठया प्रमाणात डिस्काउंट ठेवण्यात आला आहे ऑफर ची शेवटची तारीख 31ऑक्टोबर 2025 असून....खालील लिंक वर जाऊन या डिस्काउंट चा लाभ घ्या...
Contact us: 9579909342 /8010285625
whnse.courses.store/download-app?source=manual_lin…
फिनिक्स अकॅडमीच्या वर्धेच्या ऑफिसला भेट द्या.
Office address : फिनिक्स अकॅडमी,सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला, न्यू आर्ट्स कॉलेज रोड, आर्वी नाका, वर्धा.

8 months ago | [YT] | 134

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

शेतकरी,गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी झटणारा,सर्वसामान्यांचा माणूस मंगेश साबळे हे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे व ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. यासाठी आंदोलनावर बसले आहे
पण या मुर्दाड महाराष्ट्र शासनाला जाग येऊन राहिली नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.....
शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझा मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. जर त्यांच्या जीवाला कमी जास्त झाल्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल.

8 months ago | [YT] | 3,825

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

खालील लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन फ्रॉम भरू शकता...
BARTI Link: barticet.in/
TRTI Link: barticet.in/TRTI
SARTHI Link: barticet.in/SARTHI
MAHAJYOTI: barticet.in/MAHAJYOTI
ARTI: barticet.in/ARTI

10 months ago | [YT] | 473

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'

गुरुपौर्णिमेनिमित्त मी आज ज्यांची प्रेरणा घेऊन ज्या क्रांतीच्या वाटेवर चालत आहे त्या सगळ्या माझ्या गुरूंना वंदन..!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!!🙏🙏

सर्व महामानव हेच आमचे गुरु
आणि इथूनच आमचे अस्तित्व सुरु..!🚩

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम..
गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती...
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य...
गुरु म्हणजे आदर्श...
गुरु म्हणजे प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक...

11 months ago | [YT] | 4,247