all about entertainment & innovation Of technology india


thesoundsystem

नमस्कार मंडळी,

या वर्षी पुन्हा एकदा, आपल्या लाडक्या कोल्हापूर शहरात, मराठी भाषेत आयोजित ‘SMAART Training’ घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत!

प्रशिक्षणाची लिंक :
trainings.zohobackstage.in/SMAARTTraining2026Kolha…

तारिखा : ९, १० आणि ११ जून २०२६.
स्थळ : सयाजी हॉटेल, कोल्हापूर.
प्रशिक्षण शुल्क : रु. ३५,०००/-
शहर यजमान (City Host) : सवाशे साऊंड सर्व्हिस.

मर्यादित कालावधीसाठी, एकूण शुल्कावर आम्ही ३,००० रुपयांची ‘अर्ली बर्ड सवलत’ (Early Bird Discount) देखील देत आहोत.

त्यामुळे या संधीचा पुरेपूर लाभ घ्या आणि लवकरात लवकर आपली नोंदणी करा!

2 weeks ago | [YT] | 1

thesoundsystem

👋Hey Guess,
I am tell you Something for Stage Lighting Engineers Hi-tech Audio & Image from Delhi Organise Madrix Lighting Software training Basic to Intermediate lavel.

This is first time in india!
so please registere now.🎗️

#madrixlighting #livesound #madrixlightingcontrol #Madrixteam
#Madrixsoftware

1 year ago (edited) | [YT] | 2