नमस्कार मित्रांनो,
मी वैभव गावडे(director of Mh10 production) मित्रांनो या चॅनेल वरती तुम्हाला नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ पहायला मिळणार आहेत,🧐 आम्हीं बनवलेल्या व्हिडिओ मधून तुमच्या चेहऱ्यावर हास्य येणार असेल तर आम्हाला त्याहून मोठा कोणताच आनंद नाहीं😍🤗
आम्हीं हसवायला तयार आहे तुम्ही हसायला तयार रहा🤓🤠
Thanks for supporting🙏❤️
टिप:- आम्ही बनवलेले व्हिडिओ मधिल पात्र/ घटना हे फक्त काल्पनिक व मनोरंजनासाठी असून त्याचा कोणाच्या हि जीवनाशी वास्तविक संबंध नाही.
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
*लाइक नक्की करा* ❤️
सबस्क्राईब करा 👍
घंटा दाबायला विसरू नका 🔔.. तुमच्या मित्रपरिवार व कुटुंबा सोबत लिंक शेअर नक्की करा
🙏धन्यवाद 🙏
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
Business enquiry- vaibhavgvd@gmail.com
vaibhav gawade comedy
माझ्या सुख दुःखात कायम सोबत उभा राहणारी माझी अर्धांगिनी म्हणजेच मयुरी तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🥳❤️😘
1 month ago | [YT] | 16,025
View 516 replies
vaibhav gawade comedy
मराठी सिनेसृष्टीत🎬🎥मुख्य अभिनेत्याच्या रूपात प्रवास सुरू 😍❤️तुमच्या आशिर्वादाने व प्रेमामुळेच मला माझ्या आयुष्यातील दुसऱ्या चित्रपटातच मेन लिड अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली🙏🏻 या चित्रपटात मराठी व हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते विजय पाटकर सर व बरेच सिनियर कलाकार यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल दिग्दर्शक सुनीलजी शिंदे व तेजय फिल्म प्रोडक्शन,TP फिल्म स्कूल यांचे व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक माय बापांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻❤️☺️अशीच साथ व प्रेम कायम राहुद्या ❤️
4 months ago | [YT] | 6,876
View 137 replies
vaibhav gawade comedy
तुमच्या आशिर्वादाने मला मिळालेला चित्रपट २ जानेवारी ला चित्रपट गृहात येतोय..तुम्ही बघणार ना..?कमेंट करून नक्की सांगा ❤️🫶🙏🏻 #shorts #comedy #funnyvideos #comedyvideos #vaibhavgavade #mh10production
6 months ago | [YT] | 6,843
View 92 replies
vaibhav gawade comedy
नक्की या🙏🏻❤️कोण कोण येणार ते कमेंट करून नक्की सांगा ☺️
,
,
#shorts #comedy #funnyvideos #comedyvideos #mh10production #vaibhavgawade #reelsstar #marathi
11 months ago | [YT] | 3,040
View 161 replies
vaibhav gawade comedy
माझ्या लक्ष्मी ची साधी सुधी वटपोर्णिमा ❤️😍
#shorts #comedy #funnyvideos #comedyvideo #mh10production #vaibhavgawade #vaibhavgavade
1 year ago | [YT] | 18,469
View 148 replies
vaibhav gawade comedy
आज मयुरी चा वाढदिवस..🥳बघूया कोण कोण शुभेच्छा देतेय😍
#shorts #vaibhavgawade #वैभवगावडे #comedyvideo #comedy
1 year ago | [YT] | 37,324
View 2,900 replies
vaibhav gawade comedy
सर्वांना खळ-खळून हसायला लावणाऱ्या या मराठमोळ्या जोडीला किती लाईक्स आणि कमेंट येतात बघूया😍❤️🥰🙏🏻
#shorts #comedy #vaibhavgawade #वैभवगावडे #मयूरीगावडे
1 year ago | [YT] | 31,708
View 345 replies
vaibhav gawade comedy
हा फोटो तुम्ही कुठून बघताय😍कमेंट करून नक्की सांगा🙏🏻🥰❤️#shorts #comedy #vaibhavgawade #वैभवगावडे
1 year ago | [YT] | 23,059
View 1,800 replies
vaibhav gawade comedy
असेच प्रेम व आशिर्वाद सदैव राहूदेत🙏🏻🥰असेच तुम्हाला आयुष्यभर हसवत राहीन🥰☺️
,
,
#vaibhavgavade #वैभवगावडे #vaibhavgawade #vaibhavgawadecomedy #500k
2 years ago | [YT] | 1,408
View 37 replies
vaibhav gawade comedy
😍3 लाख youtube फॅमिली झालेबद्दल😍 तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार🙏🏻🥰असेच प्रेम आणि सपोर्ट सदैव सोबत राहूदे🥰❤️🫶🏻
,
,
#vaibhavgawade #वैभवगावडे #vaibhavgawadecomedy
2 years ago (edited) | [YT] | 3,723
View 65 replies
Load more