नमस्कार, ऍग्रो रुरल इंडस्ट्री अँड सर्व्हिसेस च्या युट्युब चॅनेल मध्ये तुमचे स्वागत. आपण विविध प्रकारचे पशुखाद्य, ओला/सुखा चारा यांचे उत्पादन आणि विक्री करतो.
या युट्युब चैनल द्वारे आपल्याला आमच्या विविध पशु आहार तसेच शेळी व मेंढी साठी लागणाऱ्या आहाराची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे तसेच इतर पशू पालनासाठी मार्गदर्शन करणे हा या चॅनलचा उद्देश आहे.
@arisefeed यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका .
अधिक माहितीसाठी संपर्क : ईमेल - asktoarise@gmail.com फोन नं. : ९७६५०१२८३८
Welcome to our Arise Feed YouTube channel . We Agro Rural Industries and Services manufacture wide range of quality products like cattle feed product and goat / sheep feed products. Our product range is widely demanded and appreciated for its high quality and exceptional feature.
This channel made for a giving information regarding livestock feed and goat / sheep feed and related information.
Cust.care - asktoarise@gmail.com
mo.no. - 9765012838
Arise Feed
DDGS पशुखाद्या विषयी माहिती पहायला विसरू नका, दिनांक (२६/१२/२०२५) रोजी ठीक सायंकाळी ५.१५ वाजता. @arisefeed या यूट्यूब चॅनेल वर.🙏
5 months ago | [YT] | 31
View 0 replies
Arise Feed
आमच्या ऍग्रो रुरल इंडस्ट्रीज अँड सर्व्हिसेस 🌱 उद्योग समूहाची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏 @channelBnews 🤩
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Arise Feed
जनावरांनासाठी वापरले जाणार DDGS तुम्हाला नक्कीच माहिती असेल ?
7 months ago | [YT] | 5
View 0 replies
Arise Feed
✨ दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा ✨
8 months ago | [YT] | 7
View 0 replies
Arise Feed
बार्ली/ WDGS विषयी माहिती पहायला विसरू नका, आज (०९/०९/२०२५) ठीक पाच वाजता. @arisefeed या यूट्यूब चॅनेल वर.
8 months ago | [YT] | 15
View 0 replies
Arise Feed
बार्ली ( WDGS ) घातल्याने दूध वाढते पण 🐄 जनावरे खराब होतात का ? 🧐
8 months ago | [YT] | 8
View 0 replies
Arise Feed
शाळू कडबा कुट्टी विषयी सविस्तर माहिती पाहायला विसरू नका आमच्या @arisefeed या यूट्यूब चॅनल वर ठीक ५ वाजता दिनांक ०८/०८/२०२५ रोजी.
10 months ago | [YT] | 32
View 1 reply
Arise Feed
शाळू/ ज्वारी कुट्टी 🚨 विषयी सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती , तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏
10 months ago | [YT] | 24
View 0 replies
Arise Feed
ऑगस्टचा नवीन ताजा मुरघास उपलब्ध, आजच ऑर्डर करा संपर्क: 9765012838 @arisefeed
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Arise Feed
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...!!
2 years ago | [YT] | 6
View 0 replies