Dr. Mitra Channel



Dr. Mitra Channel हे एक समाजोपयोगी आणि माहितीपूर्ण YouTube चॅनल आहे.
या चॅनलच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील प्रत्यक्ष घडामोडी, वृद्धाश्रम, ओल्ड एज हॉस्पिटल, आणि मानवी सेवेशी निगडित सत्यकथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते.

या चॅनलवर तुम्हाला मिळेल👇
🔹 वृद्धांच्या आरोग्याशी संबंधित खरी प्रकरणे व अनुभव
🔹 वृद्धाश्रम व ओल्ड एज हॉस्पिटलमधील प्रत्यक्ष वास्तव
🔹 वृद्धाश्रमाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करणारी माहिती
🔹 योग्य उपचार (Treatment), योग्य मार्गदर्शन आणि योग्य सेवा अल्पदरात कशा मिळू शकतात याची संपूर्ण माहिती
🔹 रुग्ण, नातेवाईक आणि समाजासाठी उपयुक्त ठरणारे अनुभव व सत्यकथन

Dr. Mitra Channel हे केवळ माहिती देणारे चॅनल नसून,
👉 माणुसकी, करुणा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे चॅनल आहे.

👉 तर Dr. Mitra Channel नक्की Subscribe करा.

Subscribe | Like | Share
संपादक : डॉ. रवींद्र जाधव मो. 7977211807 / 7400439760 / 9832155731

📍 Location: Kalyan East, Thane, Maharashtra
📞 Contact: DMCT Hospital & Old Age Home

👉 Humanity is the real religion.
#dmcthospital #OldAgeHome #HumanityFirst


Dr. Mitra Channel

https://youtu.be/7Sq7_lUaWtk?si=c0hbu...

अखेर 7 वर्षांपासून बंद असलेली एस. टी. बस सेवा आदिवासी ग्रामीण भागात सुरू*
------------------------------------------
*TV महाराष्ट्र डॉ .रविंद्र* यू ट्यूब चॅनल वर पहा आणि चॅनल सबस्क्राइब करा .: संविधान सैनिक संघ , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष , अखिल आदिवासी विकास परिषद , मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने सर आणि अहमदनगर भूषण तानाजी दादा कर्पे प्रतिष्ठानचे तानाजी कर्पे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर 7 वर्षांपासून बंद असलेली एस. टी. बस सेवा आदिवासी ग्रामीण भागात सुरू झाली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रवींद्र जाधव, संविधान सैनिक प्रमुख यांनी केले. त्यावेळी श्री .नवाळे साहेब केडीएमसी , श्री . होडकरसर , एस. टी. आगार व्यवस्थापक , ड्रायव्हर , कंडक्टर , आणि अनेक कार्यकर्ते आणि प्रवाशी उपस्थित होते .

https://youtu.be/7Sq7_lUaWtk?si=1c8h-...

2 years ago | [YT] | 3

Dr. Mitra Channel

मराठा लाईफ चेनेल वर आमची मुलाखत पहा https://youtu.be/1DFaceKvCus

4 years ago | [YT] | 6

Dr. Mitra Channel

डॉ . रविंद्र जाधव यांचा वाढदिवस 20 मार्च 2022 म्हणजे अनाथ सहायता दिन महाराष्ट्रात साजरा होतो . उद्या सायंकाळी कार्यक्रमा चे व्रुत्तान्त दाखवले जाईल .

4 years ago | [YT] | 8