The Rise Academy | Official YouTube Channel
आपल्या स्वप्नातील शासकीय नोकरी मिळवण्यासाठी योग्य दिशेने अभ्यास करायचा आहे का? मग The Rise Academy आपल्या सेवेत!
आमच्या चॅनेलवर तुम्हाला मिळेल –
✅ सरळसेवा परीक्षा मार्गदर्शन – पोलीस भरती, शिक्षक भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर स्पर्धा परीक्षा.
✅ अद्ययावत अभ्यासक्रमानुसार मोफत लेक्चर्स
✅ बुद्धिमत्ता, गणित, सामान्यज्ञान, मराठी, इंग्रजी आणि मानसशास्त्रावर सखोल मार्गदर्शन
✅ महत्त्वाचे प्रश्नसंच आणि Test Series
✅ मासिक चालू घडामोडी आणि विशेष सत्र
✨ सरकारी नोकरीच्या दिशेने पहिला महत्त्वाचा टप्पा!
चॅनेल Subscribe करा आणि आपल्या अभ्यासाला एक नवीन दिशा द्या!
📌 Follow us for daily updates & guidance!
The Rise Academy
New स्पेशल मानसशास्त्र बॅच 👇
1 year ago | [YT] | 40
View 5 replies