swagat patilvlogs

मित्रांनो नमस्कार हया आपल्या चॅनेल वर सर्वांचे हार्दिक स्वागत
मित्रांनो आपल्या चॅनेल वर कुस्ती , तालीम , ट्रॅव्हल , गावातील विडिओ , रेसिपीस , फूड विडिओ तसेच कोल्हापूरातील ठिकाणे आणखी बरेच काही पाहायला मिळेल ,
नक्की मित्रहो आपल्या चॅनेल ला subscriber आणि share पण करा धन्यवाद 🙏😊

Hello friends
My channel is about Travel vlog India, Maharashtra, Food vlog and also family vlog so
I have upload videos on this channel mainly focuse on Vlog type videos so please subscribe my channel 😊🙏 thank you.


swagat patilvlogs

नमस्कार मित्रांनो,
आपल्या चॅनेल वर मी नवीन व्हिडिओ पोस्ट केले आहेत नक्क्की बघा मध्ये थोडा गॅप पडला होता त्यामुळे थोडे views कमी येत आहेत आणि नोटिफिकेशन पण जास्त जात नाहीत त्यामुळे
आपल्या चॅनल वर नक्की रेग्युलर व्हिडिओ येत राहतील
धन्यवाद 🙏😊

मार्लेश्वर मंदीर व्हिडिओ - https://youtu.be/fFeZej8ZUj8

अंबा घाट - https://youtu.be/RurnYTsW6m0

1 week ago | [YT] | 0

swagat patilvlogs

कोल्हापूर मधील कोणता फूड स्पॉट तुम्हाला बघायला आवडेल?

5 months ago | [YT] | 1

swagat patilvlogs

गणपतीपुळे ट्रिप 2025
खाली link दिली आहे नक्की बघा व्हिडिओ आणि like, कंमेंट, Subscribe करायला विसरू नका धन्यवाद 😊🙏

https://youtu.be/2i5jRGk-fQM?si=0c3v9...


#Ganpatipule #2025 #Travel #Video #Kokan

9 months ago | [YT] | 6

swagat patilvlogs

अणुस्कुरा घाटातील सुंदर असे निसर्गरम्य
फुल्ल विडिओ

https://youtu.be/KlOafEgbM74?si=DZ8nC...


#vlog #travel #travelvlog #anuskuraghat #roadtrip

9 months ago (edited) | [YT] | 15

swagat patilvlogs

पंढरपूर अक्कलकोट दर्शन vlog लवकरच येईल 🙏😊

1 year ago | [YT] | 13

swagat patilvlogs

कोल्हापूर जवळील पावसाळ्यात कोणती ठिकाणे आहेत जी आपण व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवू शकतो तुम्ही सांगा 😊🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

1 year ago (edited) | [YT] | 0

swagat patilvlogs

आपल्या youtube फॅमिली ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 💥💫🎋🧨🎇🎆✨⭐

1 year ago | [YT] | 3

swagat patilvlogs

मित्रांनो आता पावसाळा येणार आहे तरी तुम्हाला कोणते Vlog बघायला आवडतील आपल्या चॅनेल वर
खाली पर्याय दिले आहेत नक्की वोट करा 🙂🙏🙏

2 years ago | [YT] | 2