गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या पुढाकाराने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. एकनाथजी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यात प्रामुख्याने उबाठा गटाचे अर्जुनी मोरगाव तालुकाप्रमुख चेतन दहीकर, महिला जिल्हा संघटिका ममता पवार, महिला तालुका संघटिका शिल्पा धनाडे, दलीत सेनेचे तालुकाप्रमुख सुरेश ठवरे, तालुका संघटक मेघन राखडे, माहूरकडाचे विभागप्रमुख रविचंद्र देशमुख, इटखेळाचे विभागप्रमुख विजय खुणे, केशोरीचे विभागप्रमुख गुलाब गोटेफोडे, नवेगावचे नितेश जगणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे गोंदिया भंडारा लोकसभा संघटक डॉ.सुगत चंद्रिकापुरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन आणि धनगररत्न पुरस्कार सोहळा आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर राज्यकारभार चालवत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
मर्यादित जागेतही अहिल्यादेवींचे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहिले असून त्यांच्या कार्याला खरे अभिवादन म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे होय असे मत याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. चोंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा विकास साधत आहोत. त्यांच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे की, अशा शेकडो स्मारकांची उभारणी केली तरी ती कमीच पडतील असे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते "धनगररत्न पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले. कला क्षेत्रातील दत्तात्रय चिव्हाणे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉ. महादेव गिरकर, सामाजिक क्षेत्रातील बिरू कोळेकर, शासकीय क्षेत्रातील संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोंदले तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ.विकास महात्मे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, ठाणे मनपातील विरोधी पक्षनेते शानू पठाण, पत्रकार आणि धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे तसेच धनगर समाजातील मान्यवर, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज ठाणे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी मा. एकनाथजी शिंदे यांनी मांडलेले मुख्य मुद्दे :
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यात #अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाखळे, दर्यापूर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दिलीप चव्हाण, गजानन जाधव, प्रभाकर कोरपे, राजू कराळे, गजानन देवताळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर यांच्यासह अमरावती आणि दर्यापूर येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी मंत्री संजय राठोड, आमदार बच्चू कडू, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्या’अंतर्गत आज बीड जिल्ह्यातील परळी, केज, आष्टी, गेवराई, बीड आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सखोल आढावा बैठका पार पडल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, गावपातळीवरील पक्षविस्तार, मतदार संपर्क आणि जनसंपर्क मोहिमेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवून अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून जनतेचा विश्वास दृढ करण्यावर भर देण्याची सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. तसेच मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या (SIR) अनुषंगाने नवीन मतदार नोंदणी, मतदार यादी पडताळणी आणि बूथस्तरावरील संघटना अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. युवासेनेने सोशल मीडिया, जनसंपर्क आणि स्थानिक उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी सक्रिय राहावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री भरत गोगावले, खासदार संदीपान भुमरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, युवासेनेचे अभिमन्यू खोतकर, रुपेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील राजूर येथे शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ मे रोजी शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा पार पडला. यावेळी माजी मंत्री श्री. विनायक पाटील यांच्या सह २५ हजार कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा एक ऐतिहासिक सोहळा असल्याचे प्रतिपादन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी 'शिवसंवाद दौऱ्या'दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
Shivsena - शिवसेना
इतिहासाच्या प्रत्येक पानावर न्याय, लोककल्याण आणि धर्मरक्षणाचा तेजस्वी ठसा उमटवणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श आचरणात आणत जनकल्याणकारी निर्णयांद्वारे अभिवादन करणारी शिवसेना महायुती..!!
#Shivsena #EknathShinde #ahilyadeviholkarjayanti #maharashtra
4 hours ago | [YT] | 35
View 2 replies
Shivsena - शिवसेना
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#Shivsena #EknathShinde #ahilyadeviholkar #punyashlokahilyadeviholkar #maharashtra
5 hours ago | [YT] | 20
View 0 replies
Shivsena - शिवसेना
📍ठाणे
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या पुढाकाराने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. एकनाथजी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यात प्रामुख्याने उबाठा गटाचे अर्जुनी मोरगाव तालुकाप्रमुख चेतन दहीकर, महिला जिल्हा संघटिका ममता पवार, महिला तालुका संघटिका शिल्पा धनाडे, दलीत सेनेचे तालुकाप्रमुख सुरेश ठवरे, तालुका संघटक मेघन राखडे, माहूरकडाचे विभागप्रमुख रविचंद्र देशमुख, इटखेळाचे विभागप्रमुख विजय खुणे, केशोरीचे विभागप्रमुख गुलाब गोटेफोडे, नवेगावचे नितेश जगणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे गोंदिया भंडारा लोकसभा संघटक डॉ.सुगत चंद्रिकापुरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #Gondiya #EknathShinde #Maharashtra #Shivsainik
15 hours ago | [YT] | 64
View 3 replies
Shivsena - शिवसेना
📍 #ठाणे |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन आणि धनगररत्न पुरस्कार सोहळा आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर राज्यकारभार चालवत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
मर्यादित जागेतही अहिल्यादेवींचे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहिले असून त्यांच्या कार्याला खरे अभिवादन म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे होय असे मत याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. चोंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा विकास साधत आहोत. त्यांच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे की, अशा शेकडो स्मारकांची उभारणी केली तरी ती कमीच पडतील असे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते "धनगररत्न पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले. कला क्षेत्रातील दत्तात्रय चिव्हाणे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉ. महादेव गिरकर, सामाजिक क्षेत्रातील बिरू कोळेकर, शासकीय क्षेत्रातील संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोंदले तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ.विकास महात्मे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, ठाणे मनपातील विरोधी पक्षनेते शानू पठाण, पत्रकार आणि धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे तसेच धनगर समाजातील मान्यवर, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
16 hours ago | [YT] | 70
View 2 replies
Shivsena - शिवसेना
आज ठाणे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी मा. एकनाथजी शिंदे यांनी मांडलेले मुख्य मुद्दे :
#Shivsena #EknathShinde
18 hours ago | [YT] | 68
View 1 reply
Shivsena - शिवसेना
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या व्हिजननुसार जलवाहतुकीत नवं पर्व, पहिली वॉटर मेट्रो मुंबईत दाखल!
#EknathShinde #MumbaiWaterMetro #WaterMetro #Shivsena #MumbaiInfrastructure #WaterTransport #Inframan
22 hours ago | [YT] | 50
View 1 reply
Shivsena - शिवसेना
📍 #मुंबई |
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यात #अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाखळे, दर्यापूर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दिलीप चव्हाण, गजानन जाधव, प्रभाकर कोरपे, राजू कराळे, गजानन देवताळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर यांच्यासह अमरावती आणि दर्यापूर येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी मंत्री संजय राठोड, आमदार बच्चू कडू, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #maharashtra #Shivsenapakshapravesh
1 day ago | [YT] | 166
View 0 replies
Shivsena - शिवसेना
शिवसंवाद दौरा : मराठवाडा
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्या’अंतर्गत आज बीड जिल्ह्यातील परळी, केज, आष्टी, गेवराई, बीड आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सखोल आढावा बैठका पार पडल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, गावपातळीवरील पक्षविस्तार, मतदार संपर्क आणि जनसंपर्क मोहिमेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवून अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून जनतेचा विश्वास दृढ करण्यावर भर देण्याची सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. तसेच मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या (SIR) अनुषंगाने नवीन मतदार नोंदणी, मतदार यादी पडताळणी आणि बूथस्तरावरील संघटना अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. युवासेनेने सोशल मीडिया, जनसंपर्क आणि स्थानिक उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी सक्रिय राहावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री भरत गोगावले, खासदार संदीपान भुमरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, युवासेनेचे अभिमन्यू खोतकर, रुपेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #maharashtra
1 day ago | [YT] | 60
View 0 replies
Shivsena - शिवसेना
लातूर जिल्ह्यातील राजूर येथे शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ मे रोजी शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा पार पडला. यावेळी माजी मंत्री श्री. विनायक पाटील यांच्या सह २५ हजार कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा एक ऐतिहासिक सोहळा असल्याचे प्रतिपादन यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले.
#Shivsena #EknathShinde
1 day ago | [YT] | 150
View 8 replies
Shivsena - शिवसेना
शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी 'शिवसंवाद दौऱ्या'दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
#Shivsena #Eknathshinde
1 day ago | [YT] | 54
View 2 replies
Load more