सर्वांना जय गुरु...

🙏 Gurudev Prerana 🙏

या चॅनेलवर संत तुकडोजी महाराजांची संतवाणी,
व्यसनमुक्तीचा संदेश देणारी भजने,
आणि जीवनाला योग्य दिशा देणारे विचार सादर केले जातात.

🎶 भजन • 🙏 संतवाणी • 🚭 व्यसनमुक्ती • 🌱 जीवन परिवर्तन

👉 जर हे भजन तुमच्या मनाला स्पर्श करत असतील
तर Gurudev Prerana ला SUBSCRIBE करा.

🙏 धन्यवाद | जय हरी विठ्ठल


"Join us on Instagram & Facebook"
👇


Gurudev Prerana

भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐🌻

1 month ago | [YT] | 14

Gurudev Prerana

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
बजरंगबली तुमच्या आयुष्यात शक्ती, बुद्धी आणि यश देवो🙏🚩

2 months ago | [YT] | 6

Gurudev Prerana

“रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩"

2 months ago | [YT] | 34

Gurudev Prerana

“नव्या वर्षाची नवी पहाट, सुख-समृद्धीची होवो बरसात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”🌹🙏

2 months ago | [YT] | 4

Gurudev Prerana

“मुलगी शिकली तर देश पुढे गेला – हे स्वप्न सत्यात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा.”🙏

2 months ago | [YT] | 9

Gurudev Prerana

रंगांची ही होळी, भक्ती आणि सद्भावनेने साजरी करूया.
तुकडोजी महाराजांच्या विचारांनी
आपले जीवन उजळून निघो.✨🫟🌹

2 months ago | [YT] | 49

Gurudev Prerana

🔥“जय भवानी, जय शिवराय 🔱– हीच आमची शक्ती, हीच आमची ओळख!”⛳
... || शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || ...

3 months ago | [YT] | 43

Gurudev Prerana

"शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव अनादी आहे, शिव भगवंत आहे... महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हर हर महादेव!"🕉️🙏🌺

3 months ago | [YT] | 24

Gurudev Prerana

शब्द न बोलताही
संत गजानन महाराज आपल्या भक्तांच्या मनातील प्रत्येक भावना जाणतात.
आज प्रकट दिनानिमित्त त्यांच्या चरणी नम्र वंदन…

गण गण गणात बोते!🙏🌺🌹

3 months ago | [YT] | 24

Gurudev Prerana

"उत्सव तीन रंगांचा, आज साऱ्या जगात डुलतोय, मनात आमच्या भारत देश सदैव मानाने फुलतोय. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्या"🇮🇳🇮🇳

4 months ago | [YT] | 7