Majja Pink Clips is more than a YouTube channel it’s a movement of modern women.
Here we talk about real beauty, inner confidence, and the power of being YOU.
त्वचेसाठी, केसांसाठी आणि मनासाठी सगळं काही इथे आहे!
Join our journey of women who dream, shine, and rise together.
Majja Pink Where every woman feels beautiful, inside and out.


Majja Pink Clips

Welcome to Itsmajja Food Khaanpaan Episode 7🔥

In this episode, we visit Dadar's Famous Manchurian King Stall, one of Mumbai's most loved street food spots. From sizzling Manchurian to delicious Chinese street food flavors, this place has become a favorite among food lovers.
#ItsMajjaFood #DadarFood #ManchurianKing #MumbaiStreetFood #ChineseStreetFood #khaanpaan

3 days ago | [YT] | 0

Majja Pink Clips

Welcome to another delicious episode of Khaanpaan by ItsMajja Food 🍛🔥

In Episode 6, we visit the famous Reva’s Kitchen in Dadar, known for its authentic Malvani food in Mumbai. From spicy seafood curries to mouth-watering fish thalis, this place is a paradise for every seafood lover🐟🦐 and Chicken lover.
#MalvaniFood #MumbaiFood #DadarFood #RevasKitchen #SeafoodLover #MumbaiStreetFood #FoodVlog #MaharashtrianFood #KonkaniFood #itsmajjafood

5 days ago | [YT] | 0

Majja Pink Clips

Mumbai food lovers, this one is for you 🍟🔥
In this episode of KHAANPAAN, we visited Dadar’s first Wafer Bag spot – Chipsगिरी and tried their unique crispy wafer combinations that are becoming a viral food trend in Mumbai 😍

#dadarfood #MumbaiStreetFood #FoodVlogIndia #ChipsLover #Khaanpaan #itsmajjafood

2 weeks ago | [YT] | 1

Majja Pink Clips

Manatla Dev या कार्यक्रमात अभिनेत्री Anupama Takmoge यांनी स्वामींच्या प्रचितीचा अनुभव सांगितला. तर याबद्दल त्या नेमकं काय म्हणाल्या? हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.
#manatladev #majjapink #shreeswamisamarth #swamisamarth #marathiactress #podcast

3 weeks ago | [YT] | 0

Majja Pink Clips

Manatla Dev या कार्यक्रमात अभिनेत्री Anupama Takmoge यांनी धार्मिकता आणि अध्यात्मिकता याबद्दल सांगितले. तर याबद्दल त्या नेमकं काय म्हणाल्या? हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.
#anupamatakmoge #mantladev #swamisamarth #marathiactress #majjapink

3 weeks ago | [YT] | 0

Majja Pink Clips

मुंबईच्या फॅशन हॉटस्पॉटमध्ये म्हणजेच Colaba Causeway वर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक धमाल Summer Shopping Vlog! या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ट्रेंडी, कूल आणि बजेट-फ्रेंडली समर कलेक्शन—ज्यामध्ये आहेत फ्लोई ड्रेसेस, कॉटन टॉप्स, स्टायलिश कुर्तीज, आणि खूप काही! 👗गरमीमध्येही दिसा फ्रेश, स्टायलिश आणि कम्फर्टेबल. जर तुम्ही शोधत असाल affordable fashion with a touch of Mumbai street vibe, तर हा व्हिडिओ नक्की बघा!
#summerspecial #shopping #summervibes #majjapink #colabacauseway #womenslifestyle

3 weeks ago | [YT] | 0

Majja Pink Clips

दादरच्या गजबजलेल्या परिसरात असलेल्या शॉपमध्ये आकर्षक आणि ट्रेंडी दागिन्यांच सुंदर कलेक्शन आहे. पारंपरिक डिझाईनपासून मॉडर्न स्टाइलपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही खास आहे. परवडणाऱ्या किमतीत म्हणजे अगदी ५० रुपयांत उत्तम क्वालिटी, वेगवेगळे रंग, नाजूक काम आणि लगेच लक्ष वेधून घेणारे डिझाईन्स यामुळे हा स्टॉल दादरमध्ये खास आकर्षण ठरतो. या शॉमधील कलेक्शन पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
#shopping #jwellery #dadarshopping #exploreshopping #wedding #womens

3 weeks ago | [YT] | 0

Majja Pink Clips

यंदाची अक्षय तृतीया साजरी करायला पुरणपोळीचा गोडवा, आमरसाची मेजवानी आणि शाही श्रीखंड-आम्रखंड हवे असेल तर 'तृषि फूड' हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला देखील आवडतात Trushi Food यांचे पदार्थ इथे चकली, शेव, डाएट चिवडा, उपवासाचे विविध पदार्थ अगदी चांगल्या क्वालिटीमध्ये आणि खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. आणि हो कांदिवलीतील या तृषि फूडमध्ये यायला जमत नसेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करू शकता. या सगळ्याचे rate आणि पदार्थांची नावे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.
#TrushiFoods #AkshayTritiya2026 #PuranPoli #Aamras #KandivaliFoodies #MumbaiEats #MaharashtrianCuisine #Amrakhand #OnlineFoodDelivery #DiwaliFaral #HealthySnacks #DietChivda #AuthenticFlavors #FoodVlog #MumbaiFoodies

3 weeks ago | [YT] | 0

Majja Pink Clips

ट्रेंडी आणि बजेट-फ्रेंडली समर कलेक्शन शोधताय? ☀️👗 मग Irla Market मधील Sai Sagar Western Outfit मध्ये तुम्हाला मिळतील फक्त १०० रुपयांपासून stylish आणि affordable outfits!
या दुकानात तुम्हाला मिळणार:
✨ Cute tops
✨ Designer shirts
✨ Night & travel friendly shorts t-shirt sets
✨ Stylish co-ord sets
✨ Traditional chikankari kurte
✨ Denim shorts & pants
#shopping #summershopping #women #lifestyle #summeroutfit #summervibes

3 weeks ago | [YT] | 0

Majja Pink Clips

'Majja Pink' या युट्युब चॅनेलवरील 'majja Wellness' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध Mind and Garbh Sanskar Coach विष्णू माने यांच्यासह खास गप्पा रंगल्या. त्यांनी गर्भवती महिलांनी कोणती सावधानी घेतली पाहिजे हे सांगत नेमकं काय म्हटलं?, हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा. #PregnancyCare #GarbhSanskar #DrVishnuMane #MajjaWellness #PregnancyTips#HealthyPregnancy #DigitalDetox #ScreenTime #MomToBe #PrenatalCare #IndianMoms #PregnancyAdvice #WellnessInterview #MotherhoodJourney #mobileusers

3 weeks ago | [YT] | 0