Marathi Manmohak Katha

माझं YouTube चॅनेल 'मराठी मनमोहक कथा' तुमचं स्वागत करतं! येथे तुम्हाला मिळणार आहे अगणित रोमहर्षक मराठी कथा. या चॅनेलवर मराठी साहित्याचे आणि कलेचे सादरीकरण, सर्वांगीण रूपांतराने सुसज्जित केलेल्या कथेमधून भरलेल्या आवाजांमार्फत तुम्हाला साथ देणारं आहे. यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेयर करायला विसरू नका. मराठी साहित्याचा आनंद घेण्यासाठी, सदस्य व्हा आणि आम्हाला साथ द्या, 'मराठी मनमोहक कथा' या अद्वितीय सहलीत सहभागी व्हा! आनंदात वाचा आणि ऐका‌ मराठी मनमोहक कथा.


Marathi Manmohak Katha

सर्व कथाप्रेमींचे माझ्या यूट्यूब चैनल वर मी स्वागत करते. आज पासून मी एक नवीन कथा घेऊन आले आहे त्या कथेचं नाव आहे : अतूट बंध. हि कथा एका गरीब मुलीची आहे जिचं जीवन खूप गरिबीत असताना अचानक तिचे नशीब कसे बदलते आणि तिच्या आयुष्यात कसे नवीन बदल येतात हे वाचायला तुम्हाला आवडेल अशी मी आशा बाळगते. मी आपल्याला विनंती करू इच्छिते कि कृपया #Marathimanmohakkatha चॅनलला सबस्क्राईब करा आणि हि कथा तुम्हाला कशी वाटते हे सांगायला विसरू नका. तसेच चॅनल वर नवीन भागाचे अपडेट येतील ते त्वरित पाहण्यासाठी सबस्क्राईब च्या बाजूचे बेल बटण ऑन करा.

2 years ago | [YT] | 25

Marathi Manmohak Katha

सर्व कथाप्रेमींचे माझ्या यूट्यूब चैनल वर मी स्वागत करते. माझ्या विनंतीला मान देऊन बऱ्याच श्रोत्यांनी #Marathimanmohakkatha चॅनलला सबस्क्राईब केले.‌ अशा रितीने आणि तुमच्या आशीर्वादाने १००० सबस्क्राईबर चा टप्पा गाठण्यात मदत झाली. परत एकदा सर्व श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करते.‌ तसेच ज्या श्रोत्यांनी अजूनही सबस्क्राईब केले नसेल मी अश्या श्रोत्यांना परत एकदा विनंती करत आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि या चॅनलला असाच भरघोस प्रतिसाद देत रहा.

तसेच 'नात्यांतील वादळ' या कथेसोबत लवकरच एक मर्डर मिस्ट्री कथा सादर करणार आहोत त्याचे चॅनल वर अपडेट येतील ते त्वरित पाहण्यासाठी सबस्क्राईब च्या बाजूचे बेल बटण ऑन‌ करायला विसरू नका..

2 years ago | [YT] | 48

Marathi Manmohak Katha

सर्व कथाप्रेमींचे माझ्या यूट्यूब चैनल वर मी स्वागत करते. सध्याच्या चालू भागांमधे पायल आणि महेंद्र यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी दोघेही प्रयत्न करताना दिसत आहेत. या पुढील भागात त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होईल. ही कथा आता तिच्या अंतिम टप्प्यात आहे म्हणजेच लवकरच क्लायमॅक्स वाचायला मिळेल. मी खूप खूप विनंती करून सुद्धा अजूनही आपल्यापैकी बरेच प्रेक्षक असे आहेत जे या स्टोरीला किंवा व्हिडिओला पाहत तर आहेत पण अजूनही #Marathimanmohakkatha चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. 70% श्रोते असे आहेत जे फक्त स्टोरीज आनंद घेत आहेत पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही म्हणून मी अश्या श्रोत्यांना परत एकदा विनंती करत आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि या चॅनलला असाच भरघोस प्रतिसाद देत रहा.

तसेच हि कथा संपताच तुमच्या मागणी नुसार आम्ही परत एकदा एक प्रेम कथा तुमच्या पुढे सादर करणार आहोत. त्यामुळे चॅनल वर अपडेट येतील ते त्वरित पाहण्यासाठी सबस्क्राईब च्या बाजूचे बेल बटणवर क्लीक करा.

2 years ago | [YT] | 126

Marathi Manmohak Katha

सर्व कथाप्रेमींचे माझ्या यूट्यूब चैनल वर मी स्वागत करते. सध्याच्या चालू भागांमधे पायल आणि महेंद्र ला हळू हळू एकमेकांबद्दल आकर्षण वाढताना दिसत आहे. काळात नकळत दोघे काही ना काही एकमेकांना आवडेल असे करत आहेत. पुढे ही कथा अजुन रोमांचक होत जाणार आहे. पण आपल्यापैकी बरेच प्रेक्षक असे आहेत जे या स्टोरीला किंवा व्हिडिओला पाहत तर आहेत पण अजूनही #Marathimanmohakkatha चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे. 75% श्रोते असे आहेत जे फक्त स्टोरीज आनंद घेत आहेत पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही म्हणून मी अश्या श्रोत्यांना विनंती करत आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि या चॅनलला असाच भरघोस प्रतिसाद देत रहा.

तसेच बरेच श्रोते कमेंट मधे मला बऱ्याच विनंत्या आणि प्रश्न करत आहेत. जे करत नाहीत त्यांच्या ही मनात हे प्रश्न असतीलच म्हणून मी ठरवले आहे की इथे त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी.

#१) तुम्ही मध्ये मध्ये लहान एपिसोड अपलोड करता. थोड़ा मोठा भाग अपलोड करा.

उत्तर : कथेचा त्या भागाचा सन्दर्भ जेवढा असेल तेवढाच त्या भागात दाखवू शकतो. उगाच एपिसोड मोठा केल्याने कथेची मजा निघून जाईल.

#२) दररोज किमान २ किंवा ३ एपिसोड तरी अपलोड करा.

उत्तर : तुमची हि विनंती बरोबर आहे पण माझीही काही कारणे आहेत. मी जॉब करते. शिवाय मला एक २ वर्षांची मुलगी आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळून मला दिवसाला एकच एपिसोड अपलोड करणे शक्य होते. तरी तुमच्या विनंतीचा मान ठेवून मी किमान दिवसाला दोन भाग अपलोड करण्याचा प्रयत्न करीन.

#३) ४ मार्चला एपिसोड का टाकला नाही?

उत्तर : ३ मार्चला दुपारी मला थंडी ताप भरला होता. त्यामुळे मला विडिओ एडिटिंग करणे जमले नाही. त्यासाठी मी सर्व श्रोत्यांची माफी मागते.

#४) तुम्ही गोष्ट छान लिहता आणि वाचन देखील मस्त आहे.

उत्तर : गोष्ट लिहणे तसेच त्याचे सादरीकरण मी करते हे खरे. पण वाचन माझी भाची करते. या कथेत ऐकलेला आवाज हा तिचा आहे. तीही तिचे कॉलेज सांभाळून मला मदत करते.

मी अशा करते कि तुमच्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे दिली आहेत. तरीही अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मधून तुम्ही विचारू शकता. तसेच प्लिज प्लिज प्लिज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना या चॅनेल बद्दल सांगा व त्यांना हि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.

2 years ago | [YT] | 113

Marathi Manmohak Katha

०३) महेंद्र सुरज आणि त्याच्या ग्रुप ला कोणते मंदिर दाखवायला नेले होते?

2 years ago | [YT] | 30

Marathi Manmohak Katha

०२) चंद्रपूरची जत्रा कोणत्या दिवशी असते?

2 years ago | [YT] | 19

Marathi Manmohak Katha

श्रोतेहो आतापर्यंततुम्ही ऐकलेल्या 'अनपेक्षित प्रेम' या कथेच्या भागांवर आधारित मी काही प्रश्न विचारात आहे. बघू तुमच्या पैकी किती जणांनी कथा ध्यान देऊन ऐकली आहे.
०१) पायलचे लग्न किती तारखेला आहे?

2 years ago | [YT] | 36

Marathi Manmohak Katha

सर्व कथाप्रेमींचे माझ्या यूट्यूब चैनल वर मी स्वागत करते. येणाऱ्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तुम्हाला पायल आणि महेंद्रसिंहला त्यांच्या प्रेमाची जाणीव कशी होते हे ऐकता येईल. पण आपल्यापैकी बरेच प्रेक्षक असे आहेत जे या स्टोरीला किंवा व्हिडिओला पाहत तर आहेत पण अजूनही "मराठी मनमोहक कथा" चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे. 80% श्रोते असे आहेत जे फक्त स्टोरीज आनंद घेत आहेत पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही म्हणून मी अश्या श्रोत्यांना विनंती करत आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि या चॅनलला असाच भरघोस प्रतिसाद देत रहा.

2 years ago | [YT] | 87

Marathi Manmohak Katha

श्रोतेहो आमची "अनपेक्षित प्रेम" कशी वाटते आहे? त्याबद्दल आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. तुमच्या प्रियजनासोबत मित्र-मैत्रिणीसोबत विडिओ शेयर करा. आमच्या चॅनेलला अजून Subscribe केले नसेल तर नक्की करा. शिवाय पुढे तुम्हाला कोणती कथा ऐकायला किंवा वाचायला आवडेल? हे खाली दिलेल्या पोल ने सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.

2 years ago | [YT] | 51