Welcome to NH Studioz Marathi - आपल्या मराठी सिनेसृष्टीमधील अजरामर चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर एकच Movie येतो, तो म्हणजे अशी ही बनवा बनवी... तसेच मराठी Entertainment चा सुवर्णकाळ म्हणजे पिंजरा, झुंज, बाळाचे बाप ब्रम्हचारी, चानी, बिनकामाचा नवरा असे Evergreen Movies. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना देशमुख, रवींद्र महाजनी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या Movies सुद्धा तुम्हाला NH Marathi YouTube channel वर पाहायला मिळतील, तेही अगदी फ्री.
आताच्या काळात आपण जास्तीत जास्त entertainment मोबाइलवरच बघतो. त्यामुळे एकदा का तुम्ही NH Marathi channel subscribe केलं की इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही. नवे, जुने movies, songs, comedy scenes सर्व एकाच ठिकाणी. वेगवेगळे Apps Download करण्याची गरज नाही कि Subscriptions ला पैसे द्यायची गरज नाही. सर्व अगदी फ्री. मग वाट कसली बघता?
🔔 NH Marathi Channel ला SUBSCRIBE करून सामील व्हा आणि अगणित आनंदाचा EXPERIENCE घ्या.
NH Marathi
सुपरस्टार्सची जुगलबंदी: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अजिंक्य देव- Bajrangachi Kamal- Marathi Movie
38 minutes ago | [YT] | 1
View 0 replies
NH Marathi
देवकीच्या तमाशाच सत्य येईल का तिच्या सासरच्यांसमोर- Chandanachi Choli Anga Anga Jali Drama | #lavni
2 hours ago | [YT] | 3
View 0 replies
NH Marathi
तात्या विंचूचा अदित्याला झपाटणच्याचं डाव सद्य होली का? Adinath Kothare - Zapatlela 2 #marathimovie
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
NH Marathi
सुपरस्टार्सची जुगलबंदी: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अजिंक्य देव- Bajrangachi Kamal- Marathi Movie
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
NH Marathi
Ashok Saraf , Prashant Damle - 1987 Marathi Cult Comedy Movie With English Subtitle - Anand Hi Anand
1 day ago | [YT] | 4
View 0 replies
NH Marathi
खोटा आळ घेऊन गावकऱ्यांनी नाऱ्या काढले गावाबाहेर- Shubh Bol Narya Comedy- Laxmikant Berde, Alka Kubal
2 days ago | [YT] | 8
View 0 replies
NH Marathi
गावंढळ बायको ने मॉडर्न बनून दिला नवऱ्याला धक्का - Mumbaicha Faujdaar Drama Scene | Ranjana, Ravindra
2 days ago | [YT] | 2
View 0 replies
NH Marathi
त्यागच तिच्या आयुष्याची ओळख! मुलीच्या त्यागाची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी.! Marathi Full Movie
2 days ago | [YT] | 7
View 0 replies
NH Marathi
सासू आणि मुलाने मिळून सुनेचा संपवला खेळ-Lek Chalali Sasarla | Sasu Sun Drama Scene | Alka Kubal Hits
3 days ago | [YT] | 0
View 0 replies
NH Marathi
Soniyachi Mumbai (HD) | Full Marathi Movie With English Subtitle | Laxmikant Berde, Ramesh Bhatkar
3 days ago | [YT] | 1
View 0 replies
Load more