#Deccan #DakhniCulture #IndianHistory #MarathiHistory #SufiCulture
दखन । सांस्कृतीक, सामाजिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वारसा लाभलेला प्रदेश. दखनी ही दखनेची भाषा. त्यामुळे इथल्या संस्कृतीला दखनी ही ओळख मिळालेली. दखनेत दखनी अस्मितेचे अनेक नायक आहेत. मोगलांशी झुंजणारी चांदबीबी आणि तिचा सहकारी मलिक अंबर आहे, मराठीला राजभाषेचा दर्जा देणारा आणि कलेची राजधानी स्थापन करणारा इब्राहीम आदिलशहा हा दखनी संस्कृतीचा महत्वाचा नायक आहे. मलिक अंबरपासून टिपू सुलतानपर्यंत स्वातंत्र्यवीरांची ही भूमी आहे. या भूमीत शिवाजी महाराजांनी ‘‘हिंदवी’’ स्वराज्याची स्थापना केली. अलिकडे इतिहासाचा हा वारसा मागे पडतोय. त्यासाठीच आम्ही डेक्कन स्टडीज् हे युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. इथे तुम्हाला सुफी संतांच्या, राज्यकर्त्यांच्या, सामान्य माणसांच्या अनोख्या कहाण्या पाहायला मिळतील.
#Dakhni #DeccanHistory #IndianHeritage #SufiSaints #HistoricalStories
#ShivajiMaharaj #TipuSultan #MalikAmbar #IbrahimAdilShah #ChandBibi
#UnityInDiversity #IndianCulture #HistoryDocumentary #MarathiYouTube
Shared 56 years ago
4.6K views
Shared 56 years ago
6.3K views
Shared 56 years ago
5.1K views
Shared 56 years ago
7.5K views
Shared 56 years ago
7.6K views
Shared 56 years ago
151K views
Shared 56 years ago
8.3K views
Shared 56 years ago
644K views