आज बुधवार दि.२७/०५/२०२६ अधिकमास कमला एकादशी निम्मित घेऊया संतांचे दर्शन व आपण इतरांनाही द्यावे ही विनंती.🙏🌿🌺❤🙌
श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर, मायंबा सावरगाव, बीड 🙏🌿🌺 श्री विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर नाशिक 🌺🌿🙏🙌 जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिर, श्री क्षेत्र देहू, पुणे 🙌🙏🌿🌺 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, आळंदी देवाची, पुणे 🙏🌺🌿🙌 संतशिरोमणी श्री सोपानकाका मंदिर,सासवड, पुणे 🙌🌿🌺🙏 आदिमाया माऊली संत श्री मुक्ताबाई दर्शन 🙏🥺❤🙌🌿🌺
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🌿🙌❤🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज चैत्र वारी कामदा एकादशी घेऊ या संतांचे दर्शन व आपणही दुसऱ्यांना द्यावे संतांचे दर्शन. 1. श्री सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, मायंबा मच्छिंद्रनाथ गड सावरगाव, बीड महाराष्ट्र
2. श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर, नाशिक
3. श्री सोपान काका समाधी मंदिर, सासवड, पुणे
4. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची, पुणे
5. आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई दर्शन.
6. श्री संत नामदेव पायरी महाद्वार दर्शन
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. 🙏🌺🌺🌿🌿🌎🦚🦚🦚🙏🌺🌺❤♥️
Dev Darshan
आज अधिक जेष्ठमास आणि श्री कमला एकादशी 🌺🙏🌿 निम्मित घेऊया संतांचे दर्शन 🌺🙏🙏🌺
ॐ चैतन्य सदगुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, (मायंबा) सावरगाव ,आष्टी, बीड
संतश्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर नाशिक 🌺🙏🌿
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, आळंदी देवाची, पुणे 🙏🌺🌿
संतशिरोमणी श्री सोपानकाका मंदिर सासवड, पुणे 🙌🌿🌺🙏
आदिमाया संत श्री मुक्ताबाई मंदिर, मुक्ताईनगर, जळगाव 🌿🌺🙏🌺🌿
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू, पुणे
इंद्रायणी मातेची महाआरती 🙏, इंद्रायणी घाट, आळंदी देवाची, पुणे 🙏🌿🌺🙌🌎
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 🌎🙌🌺🌿🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#एकादशी #अधिकमास #कामलाएकादशी #Ekadashi
1 week ago | [YT] | 301
View 8 replies
Dev Darshan
आज बुधवार दि.२७/०५/२०२६ अधिकमास कमला एकादशी निम्मित घेऊया संतांचे दर्शन व आपण इतरांनाही द्यावे ही विनंती.🙏🌿🌺❤🙌
श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर, मायंबा सावरगाव, बीड 🙏🌿🌺
श्री विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर नाशिक 🌺🌿🙏🙌
जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिर, श्री क्षेत्र देहू, पुणे 🙌🙏🌿🌺
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, आळंदी देवाची, पुणे 🙏🌺🌿🙌
संतशिरोमणी श्री सोपानकाका मंदिर,सासवड, पुणे 🙌🌿🌺🙏
आदिमाया माऊली संत श्री मुक्ताबाई दर्शन 🙏🥺❤🙌🌿🌺
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🌿🙌❤🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
3 weeks ago | [YT] | 361
View 4 replies
Dev Darshan
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६
🙏🌺श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर.🌺🙏
1 month ago | [YT] | 318
View 3 replies
Dev Darshan
आज सोमवार २७ एप्रिल २०२६ मोहिनी एकादशी 🌿🌺🦚😭
घेऊया संतांचे दर्शन इतरांना द्यावे ही विनंती 🙏
ॐ चैतन्य सदगुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर,मायंबा,सावरगाव,बीड.
श्री संतश्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर, नाशिक
श्री संत शिरोमणी सोपानकाका मंदिर, सासवड पुणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदी देवाची, पुणे
आदिमाया श्री संत मुक्ताबाई माता दर्शन.
श्री जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर श्री क्षेत्र देहू, पुणे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 727
View 8 replies
Dev Darshan
आज सोमवार १३ एप्रिल २०२६ वरुथिनी एकादशी घेऊया संतांचे दर्शन 🌺🌺 इतरांना ही द्यावे. ज्ञानोबा माऊली तुकाराम || 🙏
ॐ चैतन्य श्री सदगुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर, मायंबा, सावरगाव, बीड
श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर नाशिक (चैत्र वारी चंदन उटी पूजा दर्शन) 🌺🙏
श्री संत शिरोमणी सोपानकाका मंदिर, सासवड पुणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान, आळंदी देवाची, पुणे
श्री संत आदिमाया मुक्ताबाई मंदिर, मुक्ताईनगर,जळगाव, महाराष्ट्र
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम || 🙏🙏🌺🌺
2 months ago | [YT] | 1,256
View 13 replies
Dev Darshan
आज चैत्र वारी कामदा एकादशी घेऊ या संतांचे दर्शन व आपणही दुसऱ्यांना द्यावे संतांचे दर्शन.
1. श्री सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर, मायंबा मच्छिंद्रनाथ गड सावरगाव, बीड महाराष्ट्र
2. श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर, नाशिक
3. श्री सोपान काका समाधी मंदिर, सासवड, पुणे
4. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची, पुणे
5. आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई दर्शन.
6. श्री संत नामदेव पायरी महाद्वार दर्शन
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. 🙏🌺🌺🌿🌿🌎🦚🦚🦚🙏🌺🌺❤♥️
2 months ago (edited) | [YT] | 329
View 9 replies
Dev Darshan
आज पापमोचणी एकादशी आहे चला संताचे दर्शन घेऊया
ॐ चैतन्य श्री सदगुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर, मायंबा, सावरगाव आष्टी (पाथर्डी जवळील)
श्री संतश्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर, नाशिक
श्री संत शिरोमणी सोपानकाका मंदिर सासवड,पुणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची, पुणे
आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर,जळगाव
श्री जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू,पुणे
श्री वामनभाऊ समाधी मंदिर, गहिनीनाथ गड, चिंचोली , बीड
आपणही सर्व संतांचे दर्शन आशीर्वाद घ्यावे व इतरांनाही द्यावे.
🙏🙏🌺🌺🦚🦚🌿🌿
3 months ago | [YT] | 255
View 5 replies
Dev Darshan
जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे आजचे दर्शन तुकाराम तुकाराम 🙏🙏🌺🌺
गुरुवार ०५ मार्च 2026
#sainttukaram #dehu #alandi #pandharpur
3 months ago | [YT] | 234
View 4 replies
Dev Darshan
आज आमलकी एकादशी 🚩 दिनांक. शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ घेऊया संतांचे दर्शन.
श्री संतश्रेष्ठ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर
श्री संतशिरोमणी सोपानकाका मंदिर सासवड, महाराष्ट्र
श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी संस्थान आळंदी देवाची, पुणे
आदिमाया श्री संत मुक्ताबाई संस्थान ,श्री क्षेत्र मुक्ताईनगर
(मुक्ताई माता).
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर,आळंदी देवाची व श्री गणपती मंदिर आळंदी देवाची.
आपण सर्वांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा व इतरांना ही नाही द्यावा.
🙏🙏🙏🚩🌺🌺🌺
3 months ago | [YT] | 410
View 8 replies
Dev Darshan
आज विजया एकादशी 🚩 दि. शुक्रवार १३ फेब्रुवारी २०२६
घेऊया संतांचे दर्शन 🌺
श्री संतश्रेष्ठ श्री विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी,त्र्यंबकेश्वर
श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज समाधी आळंदी देवाची, पुणे
आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळ ,मुक्ताईनगर
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 आपण सर्वांनी संत दर्शनाचा आनंद घ्यावा व दुसऱ्यांना ही पोस्ट शेअर करून आनंद द्यावा 🌹🌹🌺🙏🙏
4 months ago | [YT] | 788
View 10 replies
Load more