नमस्ते...!!!
🏞️ 36 जिल्हे प्रवास पुर्ण 🚌 दौरा महाराष्ट्राचा ❤️💫
Welcome to my channel
I Am Shobhraj Shinde
-------------------------
SUBSCRIBE For Travel Vlogs 🤩
--------------------------
Business Related Enquiries or Sponsorship
Instagram: @Shobhraj_Shinde


sSs Journey

❤️⚜️ आपल्या चॅनलच्या support साठी QR Code द्वारे ज्यांनी donation केलं…
त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏🚍

💐 Supporters List ❤️
👉 Ajitem Anand Sahasrabuddhe — ₹5000 🔥
👉Prasad Baban Shinde — ₹500
👉 Kiran Krushnat Ghayal — ₹200
👉 Shashikant Baburao Salunkhe — ₹200
👉 Nileshchandrashekhar Nagarkar — ₹101
👉 Shantaram Pandhari Khambalkar — ₹101
👉 Hemant Kamlakar Pednekar — ₹100
👉 Suraj Laxmanrao Shelke — ₹100
👉 Sachin Sudhakar Kapase — ₹100
👉 Gaurav Vijay Birari — ₹100
👉 Rohan Santosh Padale — ₹50
👉 Mr Vedant Rohidas Jadhav — ₹21
👉 Ganesh Haridas Gavali — ₹10
👉 Gaurav Santosh Darekar — ₹1
👉 Shreenivas Venkat Gitte — ₹1
👉 Mr Aniket Kailas Bhuse — ₹1
👉 Siddhant Suresh Patil — ₹1

📍💫 खास Special Thanks ❤️
⚜️Ajitem Anand Sahasrabuddhe — ₹5000🔥⚜️

खरंच… एवढा मोठा support म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे 🙏
तुमच्या support मुळेच आता आपण आपल्या चॅनलसाठी एक upgrade gadget घेणार आहोत 😍🎥🔥

आणि बाकी ज्यांनी छोटासा support केला…
त्यांचंही contribution माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे ❤️🙏

आणि आपल्या चॅनलला याचा नक्कीच खूप फायदा होणार आहे 🚍🔥
₹1 असो किंवा ₹5000 ❤️
तुमच्या प्रत्येक support ची किंमत माझ्यासाठी खूप मोठी आहे 🙏😄

3 weeks ago (edited) | [YT] | 117

sSs Journey

⚜️माझ्याबद्दल किंवा एसटी बद्दल…तुमचे प्रश्न, माझे उत्तर! 🔥 #sSsJourney #msrtc

1 month ago | [YT] | 168

sSs Journey

🎉 ५०,००० सबस्क्राईबर्स पूर्ण! आपल्या sSs Journey कुटुंबाचा मोठा टप्पा! 🎉
नमस्कार मित्रांनो! ❤️
मला तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगावसं वाटतंय की, आपल्या 'sSs Journey' चॅनेलवर आज ५०,००० सबस्क्राईबर्सचा टप्पा पूर्ण झाला आहे! हा आपला संपूर्ण प्रवास तुमच्या खंबीर सपोर्ट आणि प्रेमाशिवाय शक्यच नव्हता. प्रत्येक प्रवासात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही दिलेली साथ खरंच खूप अनमोल आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार! 🙏✨
याच खास क्षणाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आणि तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी, मी उद्या चॅनेलवर 'लाईव्ह' (Live) येणार आहे! 🤩
पण... लाईव्ह किती वाजता यायचं, हे तुम्हीच ठरवा! खालीलपैकी कोणती वेळ तुम्हाला सर्वात जास्त सोयीस्कर वाटेल? मला खाली कमेंट करून नक्की सांगा:
⏰ उद्याच्या दिनांक १४/०४/२६ लाईव्हची वेळ:
सकाळी ११:०० वाजता
दुपारी २:०० वाजता
संध्याकाळी ६:०० वाजता
रात्री ८:०० वाजता
(किंवा तुमची इतर कोणती योग्य वेळ असेल तर तीही खाली कमेंटमध्ये सांगा! 👇)
चला तर मग, उद्याच्या लाईव्हमध्ये भेटूया ! तयार राहा! 🚀
#sSsJourney #50KSubscribers #ThankYou #MarathiVlog #YouTubeLive #Celebration #MarathiYouTuber

2 months ago | [YT] | 345

sSs Journey

🔴 आज रात्री LIVE! लवकर जॉइन व्हा… तुमचे काही प्रश्न असतील इथे विचारू शकता …!!!
ETS2 मध्ये शिवशाही बस चालवणार 🚍🔥
तुम्ही सगळे नक्की join व्हा.
🕘 Live Time: 8:00 PM
👉 LIVE येथे पाहा: youtube.com/live/7zVNoLdqHSI?feature=share

3 months ago | [YT] | 145

sSs Journey

📢 उद्या येतोय खास व्हिडिओ! ⚜️

🙏 🚍 अष्टविनायक यात्रा – एसटी बस प्रवास
आपल्या सर्वांच्या आवडीच्या एसटी बसमधून अष्टविनायक यात्रा 🚩
तोपर्यंत सर्वानी पोस्ट ला लाइक करून घ्या 💝
#msrtc #sSsJourney #Pune
#AshtavinayakYatra #Ashtavinayak

9 months ago | [YT] | 347

sSs Journey

✨🚨 All Route Completed 🚨✨
मित्रानो, लवकरात लवकर एक नवीन Route सुचवा....💭📣
🔻जे कोणी चॅनल Subscribe करायचे राहून गेले असतील तर चॅनल Subcribe करून घ्या..🛎️📌 लवकरच आपल्याला 20K Subcriber पूर्ण करायचे आहेत ...🔺👉‪@sSsJourneyVlog‬ 👈🔔 #sSsJourney #Msrtc

2 years ago | [YT] | 280

sSs Journey

🚨 खालीलपैकी कोणत्या Route वर व्हिडिओ करायचा ...? Option खाली दिलेले आहेत....लवकरात लवकर ऑप्शन निवडा....👇👇👇👇
टीप : काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स मध्ये सांगा...!!
‪@sSsJourneyVlog‬ आपला चॅनल Subcribe करा..✅✨

2 years ago | [YT] | 150

sSs Journey

🛑🌟 आपली लालपरी २९ मार्च रोजी तिरुपती बालाजी यात्रा जाणार आहे तर ...या Route बद्दल तुम्हाला काय वाटते ?🔖 हा Route करायचा की नाही ते मला कमेंट करून कळवा....✅⏳ ‪@sSsJourneyVlog‬ ✨🌼

2 years ago | [YT] | 336

sSs Journey

🚨✨एक नवीन Route लवकरच येतोय... नवीन BS6 स्लीपर बस शयनयान 2×1 सिटींग....पुणे ते सावंतवाडी Night Express 🌌 (सिंधुदुर्ग विभाग) 💥🏞️
👉तोपर्यंत चॅनल ला Like आणि Subcribe करून घ्या लवकरच भेटू....😊🙌
‪@sSsJourneyVlog‬ ‪@PuneriHumsafar‬ ‪@Maxdonatus‬

2 years ago | [YT] | 551

sSs Journey

🚨 लवकरच नवीन एका Route वरती ...🏞️🌲
मुंबई - बेंगलोर हा Route कसा वाटतोय कमेंट करून सांगा !
...1000 Km लांब पल्ल्याची हिरकणी बस MH 14 KQ 6340 ✨😊🙌💝
व्हिडिओ यायला थोडा उशीर लागेल.. #sSsJourney

2 years ago | [YT] | 308